शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कोटीच्या गटशेती योजनेसाठी एकच प्रस्ताव : नंदुरबार जिल्हा कृषी विभागाची उदासिनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गटशेतीची चळवळ अधिक प्रगल्भ होऊन शेतक:यांना आधार मिळावा, यासाठी शासनाने एक कोटी रूपये अनुदानाची गटशेती योजना सुरू केली होती़ गेल्या महिन्यात मुदत संपलेल्या या योजनेसाठी जिल्ह्यातून केवळ एकच प्रस्ताव प्राप्त झाला आह़े़ दोन लाख 72 हजार हेक्टर शेतीक्षेत्र असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात गटशेतीची संकल्पना अद्यापही मर्यादित आह़े जिल्ह्यात ...

ठळक मुद्दे15 नोव्हेंबर शेवटची मुदत नंदुरबार जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाकडे यंदाच्या वर्षात योजनेसाठी केवळ तीन प्रस्ताव प्राप्त झाले होत़े यातील दोन प्रस्ताव हे कुचकामी असल्याचा निर्वाळा देत प्रशासनाने एका प्रस्तावाची निवड केली असल्याची माहिती आह़े आत्मांतर्गत या

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गटशेतीची चळवळ अधिक प्रगल्भ होऊन शेतक:यांना आधार मिळावा, यासाठी शासनाने एक कोटी रूपये अनुदानाची गटशेती योजना सुरू केली होती़ गेल्या महिन्यात मुदत संपलेल्या या योजनेसाठी जिल्ह्यातून केवळ एकच प्रस्ताव प्राप्त झाला आह़े़ दोन लाख 72 हजार हेक्टर शेतीक्षेत्र असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात गटशेतीची संकल्पना अद्यापही मर्यादित आह़े जिल्ह्यात नोंदणीकृत असे 750 गटशेती गट आहेत़ त्यांच्याकडून खरीप आणि रब्बी या दोन हंगामात गटशेती करून उत्पादन घेतले जात़े या गटांसोबतच नव्याने गट स्थापन होऊन गटशेतीतून कृषी उद्योजकता ही आणखी एक नवी संकल्पना घेत शासनाने गटशेतीसाठी एक कोटी रूपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती़ या घोषणेनंतर 2017 मध्ये योजना सुरू झाली़ मात्र या योजनेत जिल्ह्यातील गटांनी सहभागच नोंदवला नसल्याने जिल्ह्यासाठी आलेले अनुदान परत जाणार आह़े