शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

गिरीविहार परिसरातील दुकान फोडून रक्कम लांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील गिरीविहार भागातील किराणा दुकान फोडून 1 लाख 10 हजार रुपये रोख लांबवल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील गिरीविहार भागातील किराणा दुकान फोडून 1 लाख 10 हजार रुपये रोख लांबवल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली़ घटनेमुळे एकच खळबळ उडाली आह़े गिरीविहार परिसरातील रेखचंद अग्रवाल यांच्या दुकानाच्या वरील मजल्यावरील शटर वाकवून चोरटय़ाने दुकानात प्रवेश केला होता़ यानंतर दुकानात प्रवेश करणा:या चोरटय़ांनी ड्रॉवरमध्ये ठेवलेले 1 लाख 10 हजार रुपये चोरुन नेल़े सकाळी दुकानमालक अग्रवाल यांना हा प्रकार लक्षात आला़ घटनास्थळी श्वानपथक बोलावून चोरटय़ांचा माग काढण्यात आला़ याप्रकरणी रेखचंद नानुलाल अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील करत आहेत़