शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

शहादा पालिका पोटनिवडणुकीत एमआयएमचा उमेदवार विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 17:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा पालिकेच्या प्रभाग तीन ब च्या पोटनिवडणुकीत एमआयएमच्या उमेदवाराने अपक्ष उमेदवारावर तब्बल 1,525 मतांनी एकतर्फी विजय मिळविला. शहादा पालिकेच्या गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत प्रभाग तीन ब मध्ये सद्दाम तेली हे एमआयएमतर्फे निवडून आले होते. त्यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली. एमआयएमकडून तेली वसीम सलीम तर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा पालिकेच्या प्रभाग तीन ब च्या पोटनिवडणुकीत एमआयएमच्या उमेदवाराने अपक्ष उमेदवारावर तब्बल 1,525 मतांनी एकतर्फी विजय मिळविला. शहादा पालिकेच्या गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत प्रभाग तीन ब मध्ये सद्दाम तेली हे एमआयएमतर्फे निवडून आले होते. त्यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली. एमआयएमकडून तेली वसीम सलीम तर अपक्ष म्हणून मिस्तरी अब्दुल नईम अब्दुल हलीम यांनी उमेदवारी केली होती. त्यासाठी 13 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. एकुण एक हजार 789 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकुण दोन हजार 814 मतदान होते जवळपास 63.50 टक्के मतदान झाले होते. मतदानाची मतमोजणी गुरुवारी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात करण्यात आली. मतमोजणीत एमआयएमचे तेली वसीम सलीम यांना एक हजार 653 मते मिळाली तर अपक्ष मिस्तरी अब्दुल यांना अवघी 128 मते मिळाली. नोटाचा वापर 8 मतदारांनी केला. एमआयएमचे वसीम तेली यांनी एकतर्फ विजय मिळवला. एमआयएमतर्फे निकालानंतर विजयोत्सव साजरा करण्यात आला.