शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात महिलेचा विनयभंग करुन मुलीची छेड काढण्याची दिली धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 12:12 IST

पिडितेची फिर्याद : तिघांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबार : महिलेचा विनयभंग करुन तिच्या मुलीबद्दल अपशब्द वापरुन दोघींचा पुन्हा विनयभंग करुन धमकी देण्याचा प्रकार शहादा शहरात घडला़ 2 आणि 4 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेनंतर बुधवारी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़  लोणखेडा येथील गणेश नगरात वास्तव्यास असलेली महिला एका राजकीय पक्षात कार्यरत आह़े याच पक्षाचे काम करणा:या निलेश पाटील रा़ सालदार नगर याने 2 एप्रिल रोजी महिलेस फोन करुन शिवीगाळ करत धमकी दिली होती़ यावेळी त्याने ‘तुझी मुलगी एकांत ठिकाणी सापडल्यावर तुमच्या दोघांचा विनयभंग करु’ असे सांगून शिवीगाळ केली होती़ दरम्यान 4 एप्रिल रोजी पिडित महिला सकाळी 10 वाजता लोणखेडा रस्त्यावरुन जात असताना हरीयाअली गेटसमोर निलेश पाटील याच्यासह दोघे त्याठिकाणी आले होत़े पिडितेस थांबवून त्यांनी हात पकडून शिवीगाळ करत फिर्याद दिल्याने मुलीबद्दल अपशब्द वापरुन ओढाताण केली होती़ महिलेने आरडओरड केल्यानंतर तिघेही घटनास्थळावरुन पळून गेले होत़े या प्रकाराने भयभीत झालेल्या पिडितेने बुधवारी दुपारी शहादा पोलीस ठाण्यात संशयित निलेश पाटील व अन्य दोघे अनोळखी यांच्याविरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे करत आहेत़ या प्रकाराने शहादा शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून काम करत असलेल्या राजकीय पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून गुन्हा दाखल करण्यास उशिर झाल्याचे पिडीत महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आह़े