शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

शहादानजीक 71 लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 16:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यातील अनरद बारी येथे शुक्रवारी पहाटे एका ट्रकमधून 71 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आह़े हा ट्रक (क्रमांक आऱज़े 27 जी़एल़ 0819) राजस्थान येथून कर्नाटककडे जात होता़ पोलिसांनी संशयावरून ट्रकची तपासणी केली असता त्यात गुटखा आढळून आला.31 डिसेंबर जवळ येत असल्याने पोलीस प्रशासनाकडून सिमावर्ती भागात ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यातील अनरद बारी येथे शुक्रवारी पहाटे एका ट्रकमधून 71 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आह़े हा ट्रक (क्रमांक आऱज़े 27 जी़एल़ 0819) राजस्थान येथून कर्नाटककडे जात होता़ पोलिसांनी संशयावरून ट्रकची तपासणी केली असता त्यात गुटखा आढळून आला.31 डिसेंबर जवळ येत असल्याने पोलीस प्रशासनाकडून सिमावर्ती भागात तसेच मुख्य मार्गावरुन संशयितरित्या जाणा:या  वाहनांवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आह़े गस्त घालत असताना, अनरद बारीजवळ संशयितरित्या एक ट्रक आढळला चालकांला विचारले असता, हा ट्रक राजस्थान येथील राजसमंदर येथून कर्नाटकातील बिथर येथे जात असल्याचे त्याने सांगितल़े त्याच प्रमाणे यात ब्रँडेड गुटखा असल्याची माहिती त्याने दिली़ महाराष्ट्रात गुटखाबंदी  असताना हा ट्रक राज्याच्या हद्दीतून जात असल्याने पोलीसांनी ही कारवाई केली़ दरम्यान या गुटख्यावर कुठल्याही प्रकारचे ब्रँडनेम नव्हते एका खाकी कलरच्या 950  खोक्यात ही तंबाखू ठेवण्यात आली होती़ हा मुद्देमाल अन्न व औषध प्रशासनाकडे देण्यात आला आह़ेट्रकचालक पर्वतसिंग मोजावत  (45) याला ताब्यात घेण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर पगार, पोलीस उपनिरीक्षक युवराज सैदाणे, हवालदार दत्ता बागल, चंद्रकांत देसले, जितेंद्र सूर्यवंशी आदींनी ही कारवाई केली़ पुढील तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाचे एल़ए़  दराडे, सहाय्यक अन्न सुरक्षा अधिकारी डी़डी़ तांबोळी, जी़व्ही़ कासार, मंगेश भावसार आदींनी साठा ताब्यात घेत तपास सुरु केला आहे.