शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात 80 अतिक्रमण काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 12:09 IST

नवीन भाजीमंडई : अनेकांनी स्वत:हून काढले; मोहिम सुरू ठेवणार

शहादा : शहरातील नवीन भाजीपाला मार्केटमध्ये व्यावसायिकांनी  दुकानापुढे केलेले अतिक्रमण काढण्याची   मोहीम पालिकेतर्फे गुरुवारी राबविण्यात आली. या मोहिमेत जेसीबीच्या सहाय्याने सुमारे 80 अतिक्रमण काढण्यात  आले. या वेळी मुख्याधिकारी  डॉ.राहुल वाघ यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ही मोहीम राबविताना पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला        होता.शहादा पालिकेच्या नवीन भाजीपाला मार्केटमध्ये सुमारे 150 ते 200 गाळे आहेत. हे गाळे             भाडेतत्वाने घेतलेल्या व्यावसायिकांना आपापल्या दुकानापुढे पाच ते                सात फुटांर्पयत अतिक्रमण केले होते. त्यात काही व्यावसायिकांनी दुकानापुढे पत्र्याचे शेड तर काहींनी पाय:या बांधून दुकानातील                    साहित्य ठेवत होते. याठिकाणी काही जणांनी व्यावसायासाठी हातगाडय़ा लावून वाहतुकीला अडथळा               निर्माण केला होता. भाजीपाला घेण्यासाठी येणा:या महिला, युवती व नागरिकांना अतिक्रमण व हातगाडय़ांमुळे मार्केटमध्ये शिरणेही मुश्कील झाले होते. त्यातून दुकानदार व ग्राहकांमध्ये वादही निर्माण होत असत. त्यातच रस्त्याच्या कडेला हातगाडय़ा लावणारे व्यावसायिक तर स्वत:च्या मालकीची जागा असल्याची अविर्भावात वागत होते. भाजीपाला मार्केटमध्ये पावसाळ्यात दरुगधीचाही त्रास सहन करावा लागतो. याबाबत नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्याने गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ व पालिकेच्या अधिकारी कर्मचा:यांनी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. त्यात दुकानापुढील पत्र्याचे शेड, पाय:या व अतिक्रमीत जागेवरील बांधकाम तोडण्यात आले. जेसीबी मशीन, दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे अतिक्रमण काढण्यात आले.पोलीस बंदोबस्तशहरातील नवीन भाजीपाला मार्केटमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संजय शुक्ल, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर यांच्यासह पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. अतिक्रमण काढण्यासाठी व्यावसायिकांनीही मदत केली.शहरातील इतर भागातील वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याचीही अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.