शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथे अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील कोपर्ली येथे 15 वर्षीय युवतीवर एकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आह़े जीवे ठार मारण्याची धमकी देत युवतीवर अत्याचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आह़े  दहिंदुले येथील सैलू हिरामण भिल हा 30 डिसेंबर रोजी कोपर्ली येथे गेला होता़ याठिकाणी त्याने रात्री 8़40 वाजेच्या सुमारास घराकडे एकटय़ा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील कोपर्ली येथे 15 वर्षीय युवतीवर एकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आह़े जीवे ठार मारण्याची धमकी देत युवतीवर अत्याचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आह़े  दहिंदुले येथील सैलू हिरामण भिल हा 30 डिसेंबर रोजी कोपर्ली येथे गेला होता़ याठिकाणी त्याने रात्री 8़40 वाजेच्या सुमारास घराकडे एकटय़ा जाणा:या 15 वर्ष आठ महिने वयाच्या अल्पवयीन युवतीला थांबवत तिला मधू सहादू भिल यांच्या गुरे बांधण्याच्या गोठय़ात नेल़े याठिकाणी सैलू याने पिडित युवतीला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्या जबरदस्ती करून बलात्कार केला़ या घटनेची माहिती युवतीने घरी आल्यानंतर दिल्यावर तिच्या कुटूंबियांनी सोमवारी सायंकाळी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत, हा प्रकार कथन केला़ पिडित युवतीच्या वडिलांनी तालुका पोलीस दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सैलू हिरामण भिल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक गितांजली सानप तपास करत आहेत़ पिडितेवर अत्याचार करणारा सैलू भिल याचे कोपर्ली येथील त्याच्या मामाकडे कायम ये-जा सुरू असत़े 30 डिसेंबर रोजीही तो कोपर्ली येथे आला होता़ गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयित सैलू याचा पोलीस शोध घेत असून पिडित युवतीची वैद्यकीय तपासणी जिल्हा सामान्य रूग्णालयात करण्यात आली आह़े