शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भावजयीवर लैंगिक अत्याचार करणा:या दिराला सात वर्षाचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 11:30 IST

नंदुरबार : भावजयीवर बलात्का:या चुलत दिरास नंदुरबार न्यायालयाने सात वर्षाची शिक्षा सुनावली आह़े दोन वेळा बलात्कार जीवे ठार मारण्याची ...

नंदुरबार : भावजयीवर बलात्का:या चुलत दिरास नंदुरबार न्यायालयाने सात वर्षाची शिक्षा सुनावली आह़े दोन वेळा बलात्कार जीवे ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर पिडितेने पुढे येत पोलीसात तक्रार दाखल केली होती़ धडगाव तालुक्यातील शेलकुईचा मुरद्यापाडा येथे ही घटना जानेवारी आणि फेब्रुवारी 2017 मध्ये घडली होती़ शेलकुईचा मुरद्यापाडा येथील पिडिता जानेवारी 2017 मध्ये घरी एकटीच असताना राज्या ठोग्या वळवी याने घरात घुसून जीवे ठार मारण्याची धमकी देत बलात्कार केला होता़ ही घटना पिडितेने पतीस सांगितल्यानंतर त्यांनी गावपंचांना कळवली होती़ यानुसार आरोपी राजा वळवी याला पंचांनी बोलावले असता, त्याने माफी मागितल्याने त्यास सोडून देण्यात आले होत़े यादरम्यान फेब्रुवारी महिन्यात पुन्हा पिडित महिला घरात एकटी असताना तू पंचांसमक्ष माझा अपमान केला, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत पुन्हा बलात्कार केला होता़ या घटनेची माहिती तिने पतीला दिल्यावर धडगाव पोलीस ठाण्यात राज्या वळवी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आऱजी़खैरनार यांनी शहादा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होत़े अतिरिक्त सत्र न्यायाधीश क़ेएल़व्यास यांच्या न्यायालयात साक्षी-पुरावे तपासल्यानंतर आरोपी राजा वळवी याला सात वर्ष सश्रम कारावास आणि 3 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली़ सरकार पक्षातर्फे अॅड़ विनोद गोसावी यांनी काम पाहिल़े पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल पुरुषोत्तम सोनार यांनी काम सांभाळल़े तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक आऱजी़खैरनार, सरकारी वकील अॅड़ गोसावी यांची पोलीस अधिक्षक संजय पाटील व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी तसेच जिल्हा सरकारी वकील सुशिल पंडीत यांनी कौतूक केले आह़े