शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अनरदबारीजवळ सात वाहने जप्त :अवैध वाळू वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 12:43 IST

महसूल विभागाच्या पथकाची कारवाई

सारंगखेडा : गौण खनिज वाहतुकीचा परवाना नसताना अवैधपणे वाळूची वाहतूक करणा:या सात वाहनांवर महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केली. यापैकी सहा वाहने सारंगखेडा पोलीस स्टेशन आवारात तर एक शहादा तहसील आवारात जमा करण्यात आले. या कारवाईमुळे अवैधपणे वाळूचा उपसा व वाहतूक करणा:यांचे धाबे दणाणले आहे.सध्या सावळदे येथून मोठय़ा प्रमाणात वाळूचा उपसा सुरू आहे. ही वाळू नाशिक व मुंबई येथे पाठविण्यात येते. अवैधपणे वाळूचा उपसा व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी पथके नेमली आहेत. शुक्रवारी रात्री आठ ते साडेआठ वाजेदरम्यान शहादा ते अनरदबारी दरम्यान वाळूने भरलेली सात ट्रक व डंपर (क्रमांक एम.एच.16 एवाय- 5193, एम.एच.15 ईई- 1555, एम.एच.15 ईई-4455, एम.एच.15 केव्ही- 6477, एम.एच.15 एफव्ही- 7875, एम.एच.18 बीए- 0047) जात होती. यातील एक वाहन शहादा तहसील हद्दीत जमा करण्यात आले. ही वाहने महसूल विभागाच्या पथकाच्या निदर्शनास आली. त्यांनी वाहने थांबवून चालकांकडे असलेल्या पावत्यांमधील इन्व्हाईस नंबर तपासले असता ते चुकीचे आढळून आले. त्यामुळे ही वाहने जप्त करून त्यापैकी सहा वाहने सारंगखेडा पोलीस स्टेशनच्या आवारात तर एक वाहन शहादा तहसील आवारात जमा करण्यात आले. ही कारवाई सहायक जिल्हाधिकारी विनय गौडा (तळोदा), सहायक जिल्हाधिकारी वान्मती सी. (नंदुरबार), तळोद्याचे तहसीलदार योगेश चंद्रे, शहाद्याचे नायब तहसीलदार डॉ.उल्हास देवरे, लिपीक किशोर बादुर्गे, आनंद महाजन, तलाठी रवींद्र गवळी आदींनी केली.

जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ       कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पथके नेमणूक जिल्ह्यात वाळूचा अवैध उपसा व वाहतूक रोखण्यासाठी कारवाई           करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री सारंगखेडा ते शहादा दरम्यान सात वाहनांवर कारवाई करण्यात आली. या वाहन चालकांकडे रॉयल्टीच्या पावत्या मुदत संपलेल्या आढळून आल्या. शहाद्याचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार हे या वाहनांवर दंडात्मक कारवाई करतील.-योगेश चंद्रे, तहसीलदार, तळोदा.