शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

किडणीतून काढला सात सेंटीमीटरचा खडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 13:24 IST

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना : मोफत उपचारामुळे रुग्णांमध्ये समाधान

ठळक मुद्देविविध आजारांवर उपचार
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार येथील पटेल सजिर्कल हॉस्पीटलमध्ये रुग्णाच्या किडणीतून तब्बल सात सेंटीमीटरचा खडा काढण्यात आला़ विशेष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याने रुग्णाला यासाठी एक रुपयाही मोजावा लागला नाही़नंदुरबार येथील पटेल सजिर्कल हॉस्पीटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आतार्पयत 25 शस्त्रक्रीया करण्यात आल्या आहेत़ जिल्हा सामान्य रुग्णालयानंतर शहरातील केवळ पटेल सजिर्कल येथेच या योजनेंतर्गत रुग्णांवर उपचार करण्यात येत आह़े या योजनेअंतर्गत कोठली येथे घेण्यात आलेल्या कॅम्पमध्ये कोकणीपाडत्त येथील प्रमिला चौधरी यांच्या किडणीत तब्बल सात सेंटीमीटरचा खडा असल्याचे निदर्शनास आले होत़े सर्वसाधारपणे दोन ते तीन सेंटीमीटर्पयत आकाराचा खडा हा किडणीत आढळू शकतो़ या शस्त्रक्रीयेसाठी साधारणत 90 हजार ते एक लाखांर्पयत खर्च अपेक्षीत असतो़ परंतु जन आरोग्य योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली़ लाभार्थी कोण?..केशरी व पिवळ कार्डधारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात़ त्या अंतर्गत ते पोटाचे गंभीर आजार, मुतखडय़ाच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रीया,प्रोस्टेट ग्रंथीच्या शस्त्रक्रीया, स्त्रीयांना होणा:या आजारांच्या निवडक शस्त्रक्रीया, प्लॅस्टीक सजर्री आदींवर उपचार घेऊ शकतात़ यासाठी केशरी किंव पिवळे कार्ड व ओळखपत्र आदींची पूर्तता करणे आवश्यक असत़ेगेल्या दोन महिन्यांपासून पटेल सजिर्कल हॉस्पीटलमध्ये जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्ण उपचार घेत आहेत़ लाभाथ्र्याना मोफत उपचार करता येत असल्याने रुग्णांची संख्यादेखील वाढत आह़े