शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महागाई विरोधात सातपुडय़ात काँग्रेसतर्फे पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 12:08 IST

नंदुरबार :  पेट्रोल-डिङोल दरवाढ, वाढती महागाई, आदिवासी विरोधातील निर्णयाच्या निषेधार्थ आमदार अॅड.के.सी.पाडवी यांनी नकटय़ादेव-गोरामाळ ते रापापूर या दुर्गम भागातून ...

नंदुरबार :  पेट्रोल-डिङोल दरवाढ, वाढती महागाई, आदिवासी विरोधातील निर्णयाच्या निषेधार्थ आमदार अॅड.के.सी.पाडवी यांनी नकटय़ादेव-गोरामाळ ते रापापूर या दुर्गम भागातून पदयात्रा काढून गाव, पाडय़ातील जनतेशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी विविध विकास कामांचे देखील उद्घाटन केले.पेट्रोल, डिङोलचे वाढते दर, वाढती महागाई, आदिवासींच्या विरोधातील निर्णय याबाबत दुर्गम भागातील जनतेत जागृती व्हावी व त्याचा निषेध व्हावा यासाठी आमदार अॅड.के.सी.पाडवी यांनी चार दिवसांपासून दुर्गम भागातील नकटय़ादेव ते रापापूर या दरम्यान पदयात्रा काढली. डोंगर, द:या, पायवाटने जात त्यांनी वाडय़ा, पाडय़ातील जनतेशी संवाद साधला. मोदी सरकारने आदिवासींच्या योजनांची कशी वाट लावली. विद्याथ्र्याच्या विरोधातील निर्णय यामुळे कसा परिणाम होत आहे याची माहिती ते जनतेला देत आहे. जनतेकडून देखील विविध समस्या व प्रश्न मांडले जात आहेत. पदयात्रेदरम्यान त्यांनी नकटय़ादेव येथे अस्तंभा यात्रेसाठी येणा:या भाविकांकरीता एक लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे भूमिपूजन   केले. याशिवाय विविध ठिकाणी रस्ताकाम, फरशीपूल यांच्याही कामांचा शुभारंभ त्यांनी केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सी.के.पाडवी, सदस्य रतन पाडवी, सिताराम राऊत, काँग्रेस तालुकाध्यक्ष विक्रम पाडवी, विजय पाडवी, धडगाव पंचायत समिती सभापती कालुसिंग पाडवी, अक्कलकुव्याचे बिज्या वसावे, रवींद्र पाडवी, खेमा पराडके, गोविंदा वेच्या , सुरेश वळवी, वाण्या दौलत पाडवी यांच्यासह धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.