शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सारंगखेड्यात एकाच रात्रीत दोन घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 20:51 IST

दीड लाखाचा ऐवज लंपास : श्वानपथकाने काढला माग

सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे एकाच रात्रीत दोन घरे फोडून चोरट्यांनी दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला़ रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास झाल्याची माहिती असून पोलीसांकडून सकाळी श्वानपथक बोलावून चोरट्यांचा माग काढण्यात आला़सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर माजी सैनिक छत्रसिंह भुरेसिंह गिरासे यांचे घर आहे़ शनिवारी रात्री उकाडामुळे गिरासे कुटूंबिय घरासमोर झोपले होते़ दरम्यान रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास केसरबाई गिरासे घरात जाण्यासाठी उठल्या, यावेळी दरवाजाला आतून कडी लावल्याने तो उघडत नव्हता त्यांनी पती छत्रसिंह यांना माहिती दिल्यावर दोघांनी दुसऱ्या दरवाजाने प्रवेश करत घरात पाहिले असता मागील दरवाजा उघडा दिसला़ त्याठिकाणी घरातील पत्र्याची पेटी फेकलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आली़ त्यातील १४ हजार रुपये रोख आणि २७ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले़ गिरासे यांच्या घरातून एकूण ८८ हजाराचा ऐवज लंपास झाला़दरम्यान गावातील ग्रामपंचायत चौकातील शिवदास गुरव यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आतील कपाटात ठेवलेले ४५ हजार रुपये चोरुन नेले़ गुरव दाम्पत्य विवाहानिमित्त बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप होते़ सकाळी परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़ याप्रकरणी छत्रसिंग गिरासे व शिवदास गुरव यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल आहे़