शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख लीटर दुधाची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोजागिरी पौर्णिमेच्या पाश्र्वभूमीवर शहरात एक लाख लीटर दुधाची विक्री करण्यात आली़ दोन दिवस आधी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोजागिरी पौर्णिमेच्या पाश्र्वभूमीवर शहरात एक लाख लीटर दुधाची विक्री करण्यात आली़ दोन दिवस आधी बुकींग करण्यात येऊनही अनेकांना दुग्धटंचाईचा सामना करावा लागला़ रात्री आठ वाजेनंतर विक्रेत्यांनी ग्रामीण भागातून आवक करुन घेतल्यानंतर नागरिकांना दुध खरेदी करता आल़े शहरात स्नेहमेळावे, सांस्कृतिक उपक्रमांसह कौटूंबिकरित्या कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येत़े रात्री उशिरार्पयत सुरु राहणा:या या कार्यक्रमांमध्ये बासुंदी तसेच केसर, सुकामेवा मिश्रित दुग्धसेवन करण्याची पंरपरा आह़े गेल्या तीन दिवसांपासून  दुग्धव्यावसायिकांकडे अनेकांनी बुकींग करुन ठेवले होत़े यातून सकाळपासून दुधाची विक्री सुरु झाली होती़ परिणामी सायंकाळी बाहेरपुरा परिसरातील भरवाड गल्ली, गवळीवाडा या भागात दुधाची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र दिसून आल़े या भागातून 10 हजार लीटर दुधाची विक्री पूर्ण झाल्यानंतरही गरज भासत असल्याने ग्रामीण भागातून दुधाची आवक करण्यात आली़ शहरालगत नळवे  परिसरातील  तबेल्यांमध्ये ब:यापैकी दुग्धोत्पादन होत असल्याने याठिकाणी सायंकाळी नागरिकांची गर्दी झाली होती़ खुल्या दुधासोबतच शहरात पॅकिंग दुधाची किमान 45 हजार लीटर दररोज विक्री करण्यात येत़े गुजरात राज्यातील निझर, व्यारा येथील दुधसंघाकडून शहरात तातडीने रविवारी सायंकाळी 45 हजार लीटर दुध पाठवण्यात आले होत़े हे पॅकिंग दुधही हातोहात संपल्याची माहिती शहरातील व्यावासयिक निर्मल जैन यांनी दिली़ 

दुधाला मागणी वाढली असताना पारंपरिक दुग्धव्यवसायाला यंदा घरघर लागल्याचे दिसून आल़े ढेपसह इतर पुरक वस्तूंचे दर वाढल्याने म्हशींचे पालनपोषण करणे जिकिरीचे झाल्याने अनेकांनी पशुंची विक्री केल्याचे समोर आल़े