ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. ४ : शिक्षण संस्थाचालकांचा एकदिवशीय बंद, भाजीपाला व्यापाऱ्यांचाही एकदिवशीय संप आणि माकपतर्फे विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा यामुळे सोमवार हा आंदोलनवार ठरला. यामुळे जनजिवनावर देखील परिणाम झाला. शाळा व भाजीपाला व्यापाऱ्यांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा दोन्ही संघटनांकडून करण्यात आला. सोमवारी विविध संघटनांतर्फे आंदोलन आणि संप करण्यात आला. आठवड्याचा पहिलाच दिवस असल्यामुळे जनजिवनावर परिणाम झाला.
संप आणि मोर्चामुळे जनजिवनावर परिणाम
By admin | Updated: July 4, 2016 19:16 IST