शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

जीएसटीचा परिणाम.. नंदुरबार जिल्ह्यात कॉमर्सच्या जागा ‘हाऊस फुल्लं’

By admin | Updated: July 4, 2017 15:40 IST

नंदुरबार जिल्ह्यातील विद्याथ्र्याचा व पालकांचा शैक्षणिक कल

भूषण रामराजे/ऑनलाईन लोकमत
नंदुरबार : मुलांनी शिकून डॉक्टर नाहीतर, इंजिनियर व्हावं म्हणून 11 वी सायन्स घेण्यासाठी तगादा लावणा:या पालकांचे मतपरिवर्तन झाले आहे. यंदा जीएसटी आणि व्यवसाय शिक्षणामुळे कॉमर्स शाखेल प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परिणामी नंदुरबार जिल्ह्यातील कॉमर्स शाखेच्या सर्व आठ तुकडय़ा हाऊसफुल आहेत़ 
नंदुरबार जिल्ह्यात अकरावीच्या कॉमर्स शाखेसाठी तब्बल 720 जागा आह़े 10 वीच्या वर्गाचा निकाल लागल्यानंतर विद्याथ्र्यानी या शाखांचे अर्ज घेऊन भरून दिल्याने 99 टक्के जागा ह्या ‘कायम’ झाल्या आहेत़ उर्वरित विद्याथ्र्याना प्रवेश मिळत नसल्याने त्यांचे पालक धडपडत आहेत़ नंदुरबार शहरातील जीटीपी महाविद्यालयात 120 विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेली एक, डी़आऱकनिष्ठ महाविद्यालयात 160 विद्याथ्र्यासाठी  दोन, कमला नेहरू कनिष्ठ महाविद्यालयात 80 क्षमतेची एक, सार्वजनिक हायस्कूल नवापूर येथे 80 च्या क्षमतेची एक, शिवाजी हायस्कूल नवापूर येथे 80 च्या क्षमतेची एक, शहादा येथील विकास कनिष्ठ महाविद्यालयात 80 विद्याथ्र्याच्या क्षमतेची एक तर तळोदा येथील कनिष्ठ महाविद्यालयात 120 विद्यार्थी क्षमतेची एक अशा तब्बल आठ तुकडय़ा आहेत़ या आठ तुकडय़ांमध्ये 720 विद्याथ्र्याना प्रवेश देण्यात येत होता़ गेल्या दोन वर्षापूर्वी या वर्गासाठी विद्यार्थी शोधण्याची जबाबदारी प्राध्यापकांची होती़ 
दुर्गम भागात मुल शोधायला जाणा:या शिक्षकांप्रमाणे प्राध्यापकही तुकडी टिकवण्यासाठी विद्याथ्र्याचा शोध घेत त्यांची ‘मनधरणी’ करत होत़े यंदा मात्र याउलट चित्र आह़े पहिल्या दिवसापासून अर्जाची विक्रमी विक्री आणि तेवढय़ाच अर्जाचा भरणा करून अॅडमिशन पक्के करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची धडपड सुरू होती़ यातून जिल्ह्यात कॉमर्स शाखा पूर्णक्षमतेने भरली आह़े जीएसटी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये खुणावणा:या कॉमर्स शाखेच्या विद्याथ्र्याना नोक:या यामुळे जिल्ह्यात हा बदल झाल्याचे बोलले जात आह़े