शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी
2
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
3
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
4
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
5
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
6
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
7
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
8
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
9
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
11
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
12
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
13
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
14
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
15
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
16
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
17
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी
18
'अंबानीं'च्या कंपनीला दिलासा, 'या' शेअरमध्ये ११% वाढ! बाजाराने घेतले 'यु-टर्न', वाचा कारण!
19
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण
20
सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!

तापीकाठावरील गावांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा तालुक्यातील गावांना प्रतिबंधात्मक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा तालुक्यातील गावांना प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक यावर कारवाई करणा:या अधिकारी व शासकीय पथकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. या पाश्र्वभुमीवर हे आदेश लागू करण्यात आले आहेत. आदेशानुसार जिल्ह्यातील तापी काठालगतच्या शहादा तालुक्यातील बामखेडा, टेंभे बु., देऊर/कमखेडा, सारंगखेडा, कौठळ तसा, कु:हावद तसा, ससदे, बिलाडी तसा, बामखेडा तसा, नांदरखेडा, शेल्टी व पळासवाडा. नंदुरबार तालुक्यातील सावळदा, बोराळे, सुजालपूर, नाशिंदे, आराळे, ओसर्ली, अमळथे व कोपर्ली. नवापूर तालुक्यातील बोकळझर व नवागांव या गावांच्या हद्दीतील स्टेशनच्या प्रभारी अधिका:यांना प्रतिबंधात्क आदेश अंमलात आणण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे.महसूल अधिकारी/कर्मचारी यांची भरारी व स्थायी पथकांची नियुक्ती करण्यात येते. पथकाकडून कार्यवाही करताना वाहतूकदार यांच्याकडून महसूली अधिकारी, कर्मचारी यांना अटकाव करून गंभीररित्या मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत. अशा घटनांमुळे जिल्ह्यात सार्वजनिक उपद्रव व सुव्यवस्थेचा प्रश्न   वेळोवेळी निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तापी नदी पात्रासह जिल्ह्यातील इतर ठिकाणी जेथे वाळू आहेत तेथे अवैधरित्या वाहतूक  करणारे ट्रॅक्टर, ट्रक, हायवा, डंपर, जेसीबी, पोकलॅण्ड व तत्सम सर्व वाहने वाहनचालक कंत्राटदार व मजूर कामगार यांना प्रतिबंध करण्यासाठी सदर आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.