शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘हरित सातपुडा’ करण्याचा कुंडी ग्रामस्थांचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 13:12 IST

ग्रामस्थांतर्फे फळझाडे लागवड : जिल्हाधिका:यांच्या हस्ते शुभारंभ

तळोदा : अक्कलकुवा तालुक्यातील कुंडी येथे सामुदायिक वनहक्क जमिनीवर गवकारिणी शनिवारी पाच हजार फळ लागवड कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आल़ेवनव्यवस्थापन समिती व लोक समन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कुंडी गावातील सामुदायिक वनहक्क जमिनीवर श्रमदानातून 5 हजार फळझाड लागवड करण्यात आल़े लोकसमन्वय प्रतिष्ठान, स्थानिक वनव्यवस्थापन समिती  यांनी  ‘हरित सातपुडा’ ह्या प्रकल्पांतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील कुंडी या दुर्गम गावात योजनेचा शुभारंभ केला कुंडी हे अक्कलकुवा तालुक्यातील पेसा गाव असून वनहक्क कायद्याअंतर्गत ह्या गावाला 198 हेक्टर सामुदायिक वन क्षेत्र प्राप्त झाले आह़े गावातील लोकांनी लोक समन्वय प्रतिष्ठान सोबत या क्षेत्रावर झाडे व फळझाडे लावण्याचे निश्चित केले आह़े ग्रामस्थांनी श्रमदानातून  गावात मे महिन्यात प्रत्येक स्त्री व पुरुषाने 60 खड्डे, असे एकूण 5 हजार 12 खड्डे श्रमदानातू खोदले आहेत़  यात महू, आंबा, चिंच, आवळा, बांबू, साग, जांभूळ आदी फळ झाडांची रोप लागवड करणार आली आहेत़ या कामासाठी वनविभागाचेही सहकार्य मिळत आह़ेजिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांनी वनसंवर्धन व वनरोपन या महत्वाच्या कार्यात सहभाग घेतल्याबाबत कुंडी ग्रामस्थांचे कौतुक केल़े लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी कुंडी गावातील ऐकता व श्रमदानातून हरित सातपुडय़ाच्या चळवळीला बळ मिळाल्याचे प्रतिपादन केल़े तसेच कुंडी हे पर्यटन स्थळ होऊन त्यातून रोजगार निर्मितीचा प्रकल्प आदिवासी विकास विभागाने उभ करावे असे आव्हान केल़े अक्कलकुवा तालुक्यातील तहसीलदार नितीन देवरे, नायब तहसीलदार विजय बनसोड, अक्कलकुवा पीएसआय राऊत तसेच वन विभागाचे उपवनसंरक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत़े तसेच कुंडी गावाचे प्रभाकर वसावे, दोहरी वसावे, संजय महाजन, विद्या वाघ आदी उपस्थित होत़े