शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

निरोगी आरोग्यासाठी व्यसनमुक्तीचा संकल्प : ठाणाविहिर येथे मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 16:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमोदलपाडा : दारूच्या व्यसनामुळे अनेक संसार उध्वस्त झाले आह़े त्याच प्रमाणे अमलीपदार्थाच्या  सेवनाने वर्तमान काळातील तरूणाईचा सर्व अंगाने नुकसान होत आह़े त्यामुळे तरुणाईने निरोगी आयुष्य जगण्यासाठी व्यसनापासून दूर रहावे असे आवाहन संतोष महाराज यांनी केल़े अक्कलकुवा तालुक्यातील  ठाणाविहिर येथे व्यसनमुक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होत़े त्यावेळी ते बोलत होत़े ...

लोकमत न्यूज नेटवर्कमोदलपाडा : दारूच्या व्यसनामुळे अनेक संसार उध्वस्त झाले आह़े त्याच प्रमाणे अमलीपदार्थाच्या  सेवनाने वर्तमान काळातील तरूणाईचा सर्व अंगाने नुकसान होत आह़े त्यामुळे तरुणाईने निरोगी आयुष्य जगण्यासाठी व्यसनापासून दूर रहावे असे आवाहन संतोष महाराज यांनी केल़े अक्कलकुवा तालुक्यातील  ठाणाविहिर येथे व्यसनमुक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होत़े त्यावेळी ते बोलत होत़े मेळाव्यात गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्र  येथील सीमावर्ती भागांतील सुमारे दहा               हजार आदिवासी  भाविक उपस्थित होते. याप्रसंगी संतोष महाराज यांनी मेळाव्यात पुढे बोलतांना सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना दारूच्या व्यसनापासून परावृत्त करण्याचे काम माङो वडील शेषराव महाराज यांनी केले त्यांच्या पश्चात त्यांचा वारसा गेल्या 17 वर्षापासून अखंडपणे सुरु ठेवण्याचे काम करण्यात येत आह़े याहीपुढे आदिवासी समाजाची सेवा                    करून त्यांना विविध व्यसनांपासून   मुक्त करण्याचे काम आपण करत राहणार असल्याचेही त्यांनी          सांगितल़ेव्यसनामुळे कधीही कोणाचे भले झाले नाही, ऊलट नुकसानच झाले आह़े  त्यामुळे दारू, तंबाखू, गुटखा, सिगारेट, गांजा, विडी, या व्यसनांपासून आदिवासी बांधवांनी दूर राहावे असेही यावेळी त्यांनी आवाहन केले.दारू सोडविण्यासाठी आलेल्या सुमारे दोनशे जणांना ओम नम: शिवाय चा महामंत्राने शपथ देण्यात आली़ उपस्थितांनी आपले हात उंच करून व्यसनमुक्तीचा संकल्प केला़ मेळाव्याची सुरुवात गावात सकाळी दिंडी काढून करण्यात             आली. मेळाव्यात  भाजपाचे प्रदेश सदस्य  नागेश पाडवी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रताप वसावे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य किरेसिंग वसाव, गुजरातमधील व्यसनमुक्ती समितीचे रतिलालभाई महाराज, नवापुरचे शिरीषभाई करंजलीकर, देवमोगरामाता मंदिरचे कोषागार हिरालालभाई, जर्मनसिंग वळवी, घनश्याम पाडवी, यशवंत नाईक, जयमल पाडवी, भूषषण पाडवी, भूपेंद्र पाडवी, रमेश महाराज, रामसिंग गुरूजी  किशोर मराठ,े मनोज सोनार,  उपस्थित होत़े या व्यसनमुक्ती मेळाव्याचे आयोजन ठाणाविहीर गावातील व्यसनमुक्ति समितीचे अशोक पाडवी , जयवंत नाईक, शंकर कोठारी, अभिमन्यू पाडवी, अशोक वसाव, शांताराम नाईक, कांतीलाल नाईक, जयवंत गुरूजी आदींनी केले होत़े