शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

शस्त्रक्रिया गृहातील नागोबाची सर्पमित्राकडून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृहात विषारी नागाने मध्यरात्री ठाण मांडल्याने महिलेचे सिझर लांबले. परंतु सर्पमित्र ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृहात विषारी नागाने मध्यरात्री ठाण मांडल्याने महिलेचे सिझर लांबले. परंतु सर्पमित्र विशाल नागरे यांनी तातडीने धाव घेत नाग पकडून महिलेच्या सिझरचा मार्ग मोकळा केला.दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री जिल्हा रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया गृहात एका गर्भवती महिलेचे सिझर करण्यात येणार होते. त्यासाठी शस्त्रक्रिया गृहात आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली. महिलेला शस्त्रक्रियेच्या बेडवर आणण्यात आले. त्याचवेळी तेथील परिचरला कोपऱ्यात नाग असल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्वांची धावपळ उडाली. विषारी नाग असल्याने त्याला तेथून काढण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती. त्यामुळे सर्पमित्र विशाल नागरे यांना फोन करण्यात आला. त्यांना एवढ्या रात्री जाण्यास परिवाारातील सदस्यांनी विरोध केला. परंतु महिलेचे सिझर होणे गरजेचे असल्यामुळे नागरे यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी विषारी नागाला अलगद पकडून जंगलात सोडले. त्यामुळे लागलीच महिलेच्या प्रसुतीचा मार्ग मोकळा झाला. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतूक केले.घाणीचे साम्राज्य