शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

8 महिन्यात 22 लाखांची दंड वसूली : नंदुरबार तहसील कार्यालयाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरातमधून महाराष्ट्रात विनापरवाना आणल्या जाणा:या वाळूवर नंदुरबार तालुका प्रशासनाने चाप बसवला असून एका आठवडय़ात तब्बल 19 वाहनांवर कारवाई केली आह़े कारवाईचा धडाका लावणा:या तहसीलदारांनी गेल्या आठ महिन्यात 22 लाख रूपयांचा दंड वसूल केला आह़े  लगतच्या गुजरात राज्यातील विविध वाळू ठेक्यांवरून उपसली जाणारी वाळू नंदुरबार जिल्ह्याच्या विविध ...

ठळक मुद्दे11 वाहनधारकांनी भरला दंड एप्रिल ते नोव्हेंबर 2017 या काळात नंदुरबार तालुक्यातील विविध रस्त्यांवरून विनापरवाना वाळू वाहतूक करणा:या 62 वाहनांवर तहसीलदार नितीन पाटील यांनी कारवाई केली होती़ यातून 22 लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आह़े गेल्या आठवडय़ात 19 अ

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरातमधून महाराष्ट्रात विनापरवाना आणल्या जाणा:या वाळूवर नंदुरबार तालुका प्रशासनाने चाप बसवला असून एका आठवडय़ात तब्बल 19 वाहनांवर कारवाई केली आह़े कारवाईचा धडाका लावणा:या तहसीलदारांनी गेल्या आठ महिन्यात 22 लाख रूपयांचा दंड वसूल केला आह़े  लगतच्या गुजरात राज्यातील विविध वाळू ठेक्यांवरून उपसली जाणारी वाळू नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागात चढय़ा दरात विक्री करण्याचा अवैध व्यवसाय गेल्या काही वर्षापासून वाढीस लागला आह़े रात्री अपरात्री चोरटय़ा मार्गानी नंदुरबार शहराकडे येणा:या या वाहनांमुळे मुख्य रस्त्यांवर ग्रामीण भागातील रस्त्यांची ‘वाट’ लागली होती़ याबाबत ग्रामीण भागातून सातत्याने तक्रारी केल्यानंतर एप्रिल 2017 पासून कारवाई सुरू केली होती़ यात 62 वाळू वाहतूक करणारी वाहने तहसील प्रशासनाने जप्त करून कारवाई केली आह़े