शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

रॅपिड ॲन्टिजेन चाचणीत बाधित आढळल्यास हातावर शिक्का मारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST

बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, ...

बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, डॉ. राजेश वसावे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. भारुड म्हणाले, रॅपिड ॲन्टिजेन चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या कोरोना बाधितांच्या हातावर शिक्का मारून त्यांच्यावर अलगीकरणात उपचार करण्यात यावे. घरी थांबण्याचा आग्रह धरणाऱ्या बाधित व्यक्तीचे समुपदेशन करण्यात यावे. अशी व्यक्ती संस्थात्मक अलगीकरण कक्षात दाखल होत नसल्यास दंडात्मक कारवाई करावी.

रेल्वेतील अलगीकरण कक्षात पुरुष बाधित तर तापी महिला वसतिगृह येथे महिला बाधितांची सोय करण्यात यावी. एकलव्य कोविड केअर सेंटर येथे कुटुंबाची व्यवस्था करण्यात यावी. गाव आणि वॉर्डनिहाय लसीकरणासाठी नियोजन करण्यात यावे. यासाठी शिक्षण विभागाने पात्र व्यक्तींच्या याद्या तयार कराव्या. जिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढविण्यासाठी नवीन यंत्र प्राप्त झाले असून ते तात्काळ सुरू करावे. शासकीय विश्रामगृह येथे शासनाकडून नव्याने नियुक्त होणारे वैद्यकीय अधिकारी आणि मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकांसाठी कक्ष आरक्षित ठेवावे, असे त्यांनी सांगितले.

बैठकीत रुग्णवाहिकेचा उपयोग, कोविड केअर सेंटरमधील सुविधा, ऑक्सिजनचा पुरवठा, कोरोना चाचण्या, लसीकरण आदी विविध विषयांबाबत चर्चा करण्यात आली.