शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात अल्पवयीन युवतीवर दोघांकडून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 12:16 IST

शहादा तालुक्यातील घटना : एकाने पळवून नेण्याचा केला प्रयत्न

नंदुरबार : 16 वर्षीय अल्पवयीन युवतीवर एकाने बलात्कार करत तिच्या कुटूंबाला जिवे ठार मारण्याची धमकी दिली तर दुस:याने तिच्या असाहयतेचा फायदा घेत बलात्कार करून पळवून नेण्याचा प्रयत्न केला़ खैरवे ता़ शहादा येथे हा प्रकार डिसेंबर 2017 व जून आणि जुलै 2018 मध्ये हा प्रकार घडला़ खैरवे येथील 16 वर्षीय युवतीवर डिसेंबर 2017 मध्ये समाधान विक्रम भिल ऱा़ खैरवे याने लगAाचे अमिष दाखवत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला होता़ यादरम्यान युवतीच्या वडीलांना हा प्रकार समजून आल्यानंतर समाधान याने युवतीसह तिच्या वडीलांना धमकी दिली होती़ या प्रकारानंतर भडगाव येथील प्रविण ईश्वर कोळी या दुकानदाराने युवतीला पैशाचे अमिष दाखवत जून 2018 मध्ये वेळावेळी अत्याचार केला होता़ किराणा दुकानात झालेल्या या घटनेनंतर त्याने तिला 9 जुलै रोजी खैरवे गावातून बामखेडा गावाकडे जाणा:या मार्गावर थांब असे सांगून पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता़ यावेळी त्याने तिला लगAाचे अमिष दिले होत़े दुपारी 1 वाजेच्या सुमारास युवती पुलावर येऊनही प्रविण कोळी हा आला नाही़ यातून हतबल झालेल्या युवतीने हा प्रकार कुटूंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी विचारविनिमय करून पोलीसात धाव घेतली़ याबाबत युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून समाधान विक्रम भिल आणि प्रविण ईश्वर कोळी या दोघांविरोधात सारंगखेडा पोलीस ठाण्यात लैंगिक अपराधापासून बालकांचे सरंक्षण अधिनियम 2012 अंतर्गत गुन्हा दाखल आह़े यातील एकाविरोधात अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आह़े तपास शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी पी़एऩमेढे करत आहेत़