शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रांझणी/चिनोदा परिसर : ढगाळ हवामानामुळे पपईवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी, चिनोदा परिसरात गेल्या आठ दिवसांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे विविध पिके धोक्यात आली आहेत़ त्यातच मुख्यत्वे परिसरातील पपई पिकावर ‘डाउनी मिल्डय़ू’ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने पपई उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत़‘डाउनी मिल्डय़ू’ या रोगाच्या प्रार्दुभावात पपई पिकाच्या पानांच्या वरच्या भागावर छोटे पिवळे, ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी, चिनोदा परिसरात गेल्या आठ दिवसांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे विविध पिके धोक्यात आली आहेत़ त्यातच मुख्यत्वे परिसरातील पपई पिकावर ‘डाउनी मिल्डय़ू’ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने पपई उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत़‘डाउनी मिल्डय़ू’ या रोगाच्या प्रार्दुभावात पपई पिकाच्या पानांच्या वरच्या भागावर छोटे पिवळे, तेलकट ठिपके दिसून येत असून पानांच्या खालच्या बाजूला  पांढ:या पावडरच्या स्वरुपात वाढ होत आह़े याचा जास्त संसर्ग झाल्याने पाने तसेच कोवळी फळे गळून पडत आहेत़ प्रादुर्भाव झालेल्या पपई पिकावर शेतक:यांकडून तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार बुरशीनाशकांची फवारणी करण्यात येत आह़े दरम्यान परिसरात अजूनही ढगाळ वातावरण तसेच सकाळी पुरेसा सूर्यप्रकाश राहत नसल्याने हे वातावरण ‘डाउनी मिल्डय़ू’  रोगासाठी अनुकूल  असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त होत आह़े कोवळी फळे काही प्रमाणात गळून पडल्याने पपई उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आह़े ढगाळ हवामानाचा परिणाम‘डाउनी मिल्डय़ू’चा प्रादुर्भाव मुख्यत्वे ढगाळ हवामानात तसेच ओलाव्यामुळे होत असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़े गेल्या काही दिवसांपासून या रांझणीसह, चिनोदा, रोझवा पूर्नवसन या परिसरात ढगाळ हवामान आह़े त्यामुळे रब्बी पिकांवरही याचा मोठा परिणाम होत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़े ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस झाला अशा ठिकाणी रब्बी पिकांची स्थिती दैनिय आह़े त्यामुळे येथील शेतकरीही चिंतेत सापडला आह़े