शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
3
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
4
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
5
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
6
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
7
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
8
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
9
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
10
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
11
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
12
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
13
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
14
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
15
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
16
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
17
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
19
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
20
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला

सोशल डिस्टन्सिंग पाळत साजरी झाली रमजान ईद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील विविध भागात मुस्लिम बांधवांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून रमजान ईद ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील विविध भागात मुस्लिम बांधवांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून रमजान ईद साजरी केली़ घरोघरी पवित्र रमजान महिन्यातील अखेरची नमाज अदा करत ईद साजरा करुन संपूर्ण विश्व कोरोनामुक्त होवो अशी प्रार्थना केली़लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सण-उत्सव साजरे न करण्याचे सूचित करण्यात आले आहे़ यातून सोमवारी साधेपणाने मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली़ बहुतांश ठिकाणी कपडे किंवा इतर चीज वस्तंूवर पैसे खर्च न करता गरजूंना साहित्य वाटप करण्यात आले़ नंदुरबाऱ, नवापुर, अक्कलकुवा, शहादा, तळोदा आदी ठिकाणच्या मशिदींमधून घरुनच ईदची नमाज अदा करण्याच्या सूचना सकाळपासून करण्यात येत होत्या़सोशल मिडियातून ईदच्या शुभेच्छा देण्यावर भर देण्यात आला़ सकाळपासून गजबजाणारी ईदगाह मैदाने आणि मशिदींमध्ये यंदा शुकशुकाट होता़ शहरातील ईलाही चौक, अलीसाब मोहल्ला, मच्छीबाजार परिसरात समाजबांधव एक दुसऱ्याला लांबूनच ईदच्या शुभेच्छा देत असल्याचे दिसून आले़