शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील ‘रब्बी’ला हवे 14 हजार मेट्रिक टन खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात यंदा 71 हजार हेक्टरवर रब्बी पेरण्या होणार आहेत़ या पाश्र्वभूमीवर शेतक:यांनी 11 हजार मेट्रिक टन खताची खरेदी केली असून अद्यापही 14 हजार मेट्रिक टन खताची गरज आह़े  जिल्ह्यात गेल्या काही वर्षात रासायनिक खतांची गरज वाढली आह़े यासाठी जिल्ह्यात नियुक्त केलेल्या परवानाधारक पुरवठादारांना कृषी विभागाकडून नियंत्रित ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात यंदा 71 हजार हेक्टरवर रब्बी पेरण्या होणार आहेत़ या पाश्र्वभूमीवर शेतक:यांनी 11 हजार मेट्रिक टन खताची खरेदी केली असून अद्यापही 14 हजार मेट्रिक टन खताची गरज आह़े  जिल्ह्यात गेल्या काही वर्षात रासायनिक खतांची गरज वाढली आह़े यासाठी जिल्ह्यात नियुक्त केलेल्या परवानाधारक पुरवठादारांना कृषी विभागाकडून नियंत्रित दरांमध्ये खतांचा पुरवठा करण्यात येतो़ यंदा कृषी विभागाने जिल्ह्यातील रब्बी पिकांसाठी केंद्रीय कृषी विभागाकडे 14 हजार मेट्रिक टन खताची मागणी केली आह़े मात्र हे खत अद्यापही जिल्ह्यास प्राप्त झालेले नाही़ शेतक:यांना खताची टंचाई जाणवू नये यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने खरीप हंगामात विक्रेत्यांकडे शिल्लक असलेल्या रासायनिक खताचे योग्य ते नियोजन करून शेतक:यांना उपलब्ध करून दिले आह़े यामुळे शेतक:यांची शेतीकामे सुरळीत सुरू आहेत़ दरम्यान,  नंदुरबार जिल्ह्यात अधिकृत रासायनिक खत विक्रेते हे 570 आहेत़ या विक्रेत्यांकडे खतांसाठी शेतक:यांनी नोंदण्या करून ठेवल्या होत्या़ मात्र रब्बी हंगामाला सुरूवात होऊनही खतांचा रॅक न आल्याने विक्रेत्यांनी शिल्लक असलेल्या खतांची विक्री चालवली आह़े यात गेल्या काही वर्षात झालेल्या नोटाबंदीमुळे शेतकरी आणि खत विक्रेते यांच्या व्यवहारांवर परिणाम झाले होत़े त्यावर पर्याय काढत गेल्यावेळी पीओएस मशिन्सचे वाटप करण्यात आले होत़े यानुसार जिल्ह्यात आजही 160 ठिकाणी पीओएसद्वारे खत आणि बियाण्यांची विक्री होत असल्याने शेतक:यांनाही सोयीचे झाले आह़े शेतक:यांकडे असलेले एटीएमकार्ड तसेच इतर कार्डच्या माध्यमातून खतांचे बिल देण्याची व्यवस्था झाल्याने काहीअंशी व्यवहार सुरळीत झाले आहेत़ जिल्ह्यात खतांची टंचाई होऊ नये यासाठी खरीप हंगामात 60 हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक खतांची आवक केली गेली होती़ वेळोवळी यात वाढ झाल्याने रब्बी हंगामासाठी 11 हजार मेट्रिक टन खते विक्रेत्यांकडे पडून होती़ खतांची आवक लांबल्यानंतर ही खते कामी आली आहेत़ यंदाबियाण्यांचीही प्रमाणात विक्री झाली होती़