शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विक्रेत्यांकडील प्रचार साहित्य अद्यापही पडूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 12:04 IST

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही प्रमुख पक्षांकडून उमेदवार निश्चित होत नसल्यामुये निवडणुकीत अद्यापही रंगत आलेली नाही. परिणामी विक्रेत्यांनी आणलेले ...

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही प्रमुख पक्षांकडून उमेदवार निश्चित होत नसल्यामुये निवडणुकीत अद्यापही रंगत आलेली नाही. परिणामी विक्रेत्यांनी आणलेले प्रचार साहित्य तसेच पडून असल्याचे चित्र आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नंदुरबारसह शहादा येथील विक्रेत्यांनी विविध प्रचार साहित्य विक्रीसाठी आणले आहे. त्यात झेंडे, बॅनर, टोप्या, बिल्ले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मुखवटे व कागदी मास्क यांचा समावेश आहे. सध्या अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला असलेला उशीर आणि दोन्ही प्रमुख पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्याबाबतचा विलंब ही बाब लक्षात घेता अद्यापही निवडणुकीत पाहिजे तशी रंगत भरली जात नसल्याची स्थिती आहे. परिणामी प्रचार साहित्याला मागणी नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शहरात किंवा जिल्ह्यात एखाद्या मोठ्या नेत्याची जाहिर सभा राहील त्यावेळी साहित्याला मोठी मागणी राहणार असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.