शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

सार्वजनिक जागांचे दोन वेळा निर्जंतुकीकरण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 11:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरी व ग्रामिण भागातील संस्थामध्ये निर्जतुंकीकरण करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरी व ग्रामिण भागातील संस्थामध्ये निर्जतुंकीकरण करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत.याअंतर्गत नागरी भागातील ट्रॅव्हल्स बसेस, रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, खाजगी दवाखाने, सार्वजनिक उद्याने, सार्वजनिक बेंचेस, तसेच ग्रामिण भागातील ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, शासकीय दवाखाने, पोस्ट आॅफीस, सर्व शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक वाचनालये आदी कार्यालय, सार्वजनिक स्थळे व शासकीय वाहने एकत्रितरित्या निर्जतुकीकरण केले जात आहेत.कार्यालय व सार्वजनिक स्थळे दिवसातुन किमान दोन वेळेस फवारणी करण्यात यावी. संपूर्ण गावातील घरांची व जनावरांच्या गोठयाची फवारणी करावयाची असल्यास दररोज किमान एक वेळेस फवारणी करण्यात यावी.कार्यालयातील टेबल, खुर्च्या, ग्रिल, दरवाजे व इतर स्पर्श होणाऱ्या वस्तुंचे मॅपींग या द्राव्याने दिवसातून दर तीन तासाने करण्यात यावे.सर्व कार्यालयाच्या बाहेर हात धुण्याकरीता पाणी व साबण किंवा हॅन्ड वॉशची निरंतर व्यवस्था करण्यात यावी. ज्या व्यक्तींना घरात विलगीकरण केलेले आहे. अशा व्यक्तीने वापरलेले ताट, वापरलेले कप, जेवणाची भांडी, टॉवेल, पांघरुन, गादी आणि इतर दैनंदिन वापरातील घरगुती वस्तु घरातील इतर व्यक्तींना वापरण्यात देण्यात देवू नये.असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.