शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात जलदौडद्वारे करण्यात आली जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जागतिक जल दिनानिमित्त नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागातर्फे जलदौड घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली जलदौडची सुरूवात शहरातील संजय टाऊन हॉलपासून करण्यात आली. या वेळी विविध घोषणादेत पंचायत समिती सभागृहात या दौडचा समारोप करण्यात आला.याप्रसंगी अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार होते. कार्यक्रमास निवडणूक उपजिल्हाधिकारी सुधीर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जागतिक जल दिनानिमित्त नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागातर्फे जलदौड घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली जलदौडची सुरूवात शहरातील संजय टाऊन हॉलपासून करण्यात आली. या वेळी विविध घोषणादेत पंचायत समिती सभागृहात या दौडचा समारोप करण्यात आला.याप्रसंगी अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार होते. कार्यक्रमास निवडणूक उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा कृषी अधिकारी मधुकर पन्हाळे, नर्मदा विकास विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डी.डी. जोशी, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. 16 ते 21 मार्च या कालावधीत विभागांतर्गत असलेले अभियंते व कर्मचा:यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांबाबत अभियंता व्ही.आर. जाधव, किशोर नाईक, एन.पी. विसपुते, आर.आर. गावीत, आर.एस. पाटील, जिल्हा कृषी अधिकारी पन्हाळे यांनी मनोगत व्यक्त केले.जल साक्षरता यशदा पुणे यांच्याकडून आलेल्या कार्यक्रम सूचीनुसार ग.दी.माडगुळकर यांच्या ‘नदीचे माहेरघर’ या कवितेचे वाचन संदीप भालेराव यांनी केले. अनिल पवार यांनी मार्गदर्शन करताना पाण्याची बचत करण्याची सद्य:स्थितीत गरज असल्याने विविध उपाययोजनांची व उपक्रमांची सुरूवात स्वत:पासून करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन स्नेहल भावसार यांनी केले. सामूहिक जलप्रतिज्ञा व्ही.आर. जाधव यांनी दिली.