शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे आर्थिक साक्षरता प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 14:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी व ग्रामिण विकास बँकेतर्फे आर्थिक साक्षरता कार्यक्रमांतर्गत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी व ग्रामिण विकास बँकेतर्फे आर्थिक साक्षरता कार्यक्रमांतर्गत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्यातून ३६ गावात ८० पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येवून आर्थिक व्यवहारात साक्षरतापर प्रबोधन करण्यात आले.राष्ट्रीय कृषी आणि ग्रामिण विकास बँक (नाबार्ड) तसेच धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्यात आला़ सदर पथनाट्यातून आर्थिक साक्षरता, शेतीसाठीचे कर्ज, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, बँकेच्या संदर्भात येणारे फसवणूकीचे खोटे संदेश आणि कॉल, एटीएम विषयी जनजागृती, अटल पेन्शन योजना, बँकेचे अपघात विमा तसेच बँकेकडून घेतलेले कर्ज वेळोवेळी फेडण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. या पथनाट्याचे लेखन हर्षल परदेशी यांनी केले तर नागसेन पेंढारकर यांनी दिग्दर्शन केले. पथनाट्यात विनोद ब्राम्हण, मोहिनी आगळे, वैशाली तडवी, राणी बागुल, ईश्वर पवार, दिनेश साबळे, अविनाश वसावे, काशिनाथ सूर्यवंशी, मंगेश वळवी, विकास वळवी, कमलेश गावीत या कलावंतांनी सहभाग नोंदवला़ सादरीकरणावेळी नाबार्डचे राहुल पाटील, विभागीय अधिकारी दंगल आबा पाटील, अजय मोरे, अनिल सिसोदिया, प्रभाकर चकोर उपस्थित होते.या उपक्रमातून शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही नाबार्डचे अधिकारी आणि जिल्हा बँकेच्या अधिकाºयांकडून देण्यात येत होती़ उपक्रमामुळे शेतकºयांना बºयाच गोष्टींची माहिती मिळून प्रबोधन झाल्याचे सांगण्यात आले आहे़