शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धनादेश वटत नसल्याने शेतकरी अडचणीत

By admin | Updated: January 12, 2017 22:34 IST

नोटाबंदीचा फटका : बांधकामासाठी पैसा मिळत नसल्याने स्वत:च विटांची निर्मिती

रांझणी : नोटाबंदीमुळे परिसरातील शेतक:यांचे प्रचंड हाल होत आहेत. शेतमाल विकून आलेल्या पैशाचे धनादेशदेखील बँकेत वटत नसल्याने व बँकेकडून पुरेसे पैसे मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.दोन महिन्यांपूर्वी 500 व एक हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय झाला होता. त्याला 60 दिवसांपेक्षा अधिक काळ  होऊनदेखील शेतक:यांनी आपल्या खात्यात टाकलेल्या हजार व 500 रुपयांच्या चलनासह खरीप हंगामातील शेतमाल विकून आलेले धनादेशही बँकेत जमा करूनदेखील पुरेशा प्रमाणात पैसे काढता येत नसल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.सद्य:स्थितीत परिसरातील ज्या शेतक:यांनी जानेवारी ते मे दरम्यान घर बांधण्याचे नियोजन केले होते. त्यांना बांधकाम करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. बांधकामासाठी लागणा:या वीटा, रेती, सिमेंट पैसे नसताना आणायचे कुठून असा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यातच काही शेतक:यांनी युक्ती वापरून स्वत:च आपल्या कुटुंबीयांसह विटा बनवणे सुरू केले असून, त्यांनी आपल्याला घर बांधण्यासाठी अंदाजे किती विटा लागतील याचा अभ्यास करून स्वत:च्या शेतातच विटा बनवणे सुरू केले आहे. तसेच विटा तयार करून त्यांची वीटभट्टी तयार करून पक्क्या होईस्तर पायाचे खोदकाम करून तयार होईस्तोवर रेती व सिमेंटसह कारागिरांसाठी लागणारी रक्कम मिळेर्पयत तयार होतील, अशी अपेक्षा शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.सातपुडा परिसरात यंदा रब्बीचे क्षेत्र काहीसे कमी झाले असून, शेतकरी, ग्रामस्थ इतर कामे उरकण्यावर भर देत आहेत. परंतु आर्थिक अडचणींमुळे काहीशी निराशा होत असल्याने त्यांनी ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे कामे करण्यास प्राधान्य देत आहेत.     (वार्ताहर)शेतकरी स्वत:च्या शेतातच एकर-अर्धा एकर क्षेत्रात खोदकाम करून माती उकरून विटा तयार करीत आहेत. तसेच रांझणी गावाजवळील गु:हाळातून उसाचा लगदा, बारीक रेती आणून कोळसा मागवून वीट पक्की केली जाणार आहे. त्यामुळे शेतक:यांचे दोन पैसे वाचणार आहेत. तसेच उन्हाळ्यात जवळील लघुप्रकल्पातील सुपीक गाळ वाहून विटा तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या शेतात टाकला जाणार आहे. त्यामुळे पुन्हा जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होणार आहे.