शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बोरद येथे यात्रेकरुंचे झाले पुजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : याहामोगी मातेच्या यात्रेसाठी जाणा:या म्हसावद व बोरद परिसरातील 700 भाविकांचे बोरद येथे औक्षण करुन पुजन करण्यात आल़े तसेच त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या़ या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य नरहर ठाकरे, बोरद ग्रामपंचायतीचे सरपंच वासंतीबाई ठाकरे यांनी भाविकांना मार्गदर्शन करुन त्यांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : याहामोगी मातेच्या यात्रेसाठी जाणा:या म्हसावद व बोरद परिसरातील 700 भाविकांचे बोरद येथे औक्षण करुन पुजन करण्यात आल़े तसेच त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या़ या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य नरहर ठाकरे, बोरद ग्रामपंचायतीचे सरपंच वासंतीबाई ठाकरे यांनी भाविकांना मार्गदर्शन करुन त्यांचा सत्कार केला़ तसेच परिसरात भाविकांच्या जेवनाचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती़ बोरद परिसरातून मोठय़ा प्रमाणावर भाविक गुजरात येथील  सातबारा येथे याहामोगी मातेच्या यात्रेसाठी रवाना होत असतात़ यातील बहूतेक भाविक हे पायीच वारीत सहभागी होत असतात़ त्यामुळे रोज विविध ठिकाणी त्यांचा मुक्काम असतो़ आदिवासी शेतकरी बांधव तसेच मजुर आपली सर्व शेतीची कामे आवरुन मातेच्या दर्शनासाठी जात असतात़ केवळ नंदुरबार जिल्ह्यातूनच नव्हे तर खान्देशातून भाविक याहामोगी मातेच्या यात्रेसाठी सातबारा येथे हजेरी लावत असतात़  बोरद परिसरातून दरवर्षी मोठय़ा संख्येने भाविक याहामोगी मातेच्या यात्रेला जाण्यासाठी पदयात्रेचे आयोजन करीत असतात़ या पदयात्रेला मार्गावर हजारो भाविक जुळत असतात़