शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात मध्यरात्री जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 13:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा शहरातील मीरा कॉलनीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर तळोदा पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री धाड टाकून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तळोदा शहरातील मीरा कॉलनीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर तळोदा पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री धाड टाकून पावणे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ पहाटेपर्यंत ही कारवाई सुरु होती़रविवारी रात्री पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना तळोदा शहरातील मीरा कॉलनीत जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार त्यांनी रविवारी रात्री संबधित ठिकाणी पाहणी करुन पडताळणी केली असता, जुगार सुरु असल्याचे दिसून आले़ त्यांनी तातडीने पोलीस पथकासह धाड टाकली़ यावेळी घटनास्थळावर १० जण जुगार खेळत असल्याचे दिसून आले़ या कारवाईत ३१ हजार ८०० रुपयांची रोकड, पाच मोटरसायकली, असा एकूण १ लाख ७३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला़ याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास पाटील यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सय्यद इद्रिस अली, योगेश सुरेश पवार, जितेंद्र राजेंद्र केदार, अश्विन राजेंद्र केदार, प्रमोद कोळी, जावेद कुरेशी, अल्लू कुरेशी, गोविंद पाडवी यांच्यासह दोघा फरार इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय ठाकरे करत आहेत़या घटनेचे वृत्त शहरात पसरताच मिरा कॉलनीत एकच गर्दी झाली होती़ रहिवासी वसाहतीत सुरु असलेल्या या प्रकाराची शहरात जोरदार चर्चा सुरु असून पळालेले ते दोघे कोण, याची चर्चा रंगत आहे़