शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
2
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
3
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
4
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
5
देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!
6
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
7
महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत
8
NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!
9
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
10
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
11
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू
12
'हाऊसफुल' फेम अभिनेत्रीने ३७व्या वर्षी गुपचूप केलं लग्न, बिजनेसमॅन आहे पती, विवाहसोहळ्याचे फोटो समोर
13
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
14
बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधी; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली
15
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारण रंजक वळणावर
16
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
17
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
18
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
19
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
20
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक

लोकसंघर्ष मोर्चाचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 16:23 IST

नंदुरबार : सारंगखेडा ता़ शहादा येथे मुख्यमंत्र्यांच्या दौ:याआधीच लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतीभा शिंदे व सहाका:यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आह़े ...

नंदुरबार : सारंगखेडा ता़ शहादा येथे मुख्यमंत्र्यांच्या दौ:याआधीच लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतीभा शिंदे व सहाका:यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आह़े लोकसंघर्ष मोर्चाकडून वनपट्टेधारकांच्या विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे नियोजन होत़े परंतु खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून ही कार्यवाही करण्यात आली आह़े मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारंगखेडा ता़ शहादा येथील चेतक फेस्टीवलला भेट देण्यासाठी बुधवारी येत आहेत़ त्या पाश्र्वभूमिवर वनपट्टेधारकांच्या विविध प्रश्नांवरुन फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतीभा शिंदे व पदाधिकारी येत असताना त्यांना पोलिस प्रशासनाकडून टाकरखेडा येथे रोखण्यात येऊन ताब्यात घेण्यात आले आह़े या वेळी मोर्चाच्या पदाधिका:यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचीही माहिती आह़े