शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वाहन उभे करण्यावरून पोलिसाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुचाकी रस्त्यावर उभी केल्याने रस्ता ओलांडता आला नाही म्हणून एकाने पोलिसाशी हुज्जत घालून मारहाण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुचाकी रस्त्यावर उभी केल्याने रस्ता ओलांडता आला नाही म्हणून एकाने पोलिसाशी हुज्जत घालून मारहाण केल्याप्रकरणी एकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कल्पेश भरत पाटील, रा. बाबा गणपतीजवळ, नंदुरबार असे संशयीताचे नाव आहे. उपनगर ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुनील राठोड हे पोलीस मुख्यालयात टपाल देवून परत पोलीस ठाण्यात जात होते. साक्रीनाका ते जळकाबाजार दरम्यान बाबा गणपतीजवळ दुचाकी आडवी लावण्यावरून कल्पेश सोनार यांनी सुनील राठोड यांच्याशी वाद घातला. त्यातून सोनार यांनी राठोड यांच्या पोलीस गणवेशाची कॉलर पकडून गालावर ठोसे मारले.याबाबत राठोड यांनी उपनगर पोलीस ठाण्यात जावून अधिकाऱ्यांना हकीकत कथन केली. त्यानंतर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून कल्पेश सोनार यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणने आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक शेजवळ करीत आहे.