शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पुल वाहून गेल्याने पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : तालुक्याच्या दुर्गम भागात धनाजे बुद्रुक ते भोगवाडे बुद्रुक या दोन गावांना जोडणारा उदय नदीवरील ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : तालुक्याच्या दुर्गम भागात धनाजे बुद्रुक ते भोगवाडे बुद्रुक या दोन गावांना जोडणारा उदय नदीवरील पूल ऑगस्ट महिन्यातील अतीवृष्टीमुळे आलेल्या पुरात वाहून गेला आह़े यामुळे भोगवाडे बुद्रुक परिसरातील नागरिकांना धडगावर्पयत पायपीट करावी लागत आह़े ही समस्या सोडवण्यासाठी भोगवाडे बुद्रुक ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आह़े निवेदनात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे उदय नदीला पूर येऊन धनाजे ते भोगवाडे दरम्यानचा पूल वाहून गेला आह़े यामुळे भोगवाडे बुद्रुक ग्रामपंचायतींतर्गत येणा:या महूपाडा, खचाडपाडा, भोगवाडे खुर्द, कामोद बुद्रुक, चिंचोलीपाडा, पाटीलपाडा, भोगवाडे बुद्रुक व गावपाडय़ांच्या नागरिकांची गैरसोय होत आह़े या गावांमधून धडगाव येथे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी जाणारे सुमारे 200 विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, रुग्ण नदीपात्रातून वाट काढत पायी जात आहेत़ सुमारे 10 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पायी चालून जात असल्याचे दिसून येत आहेत़ यातून विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत आह़े येथील नागरिकांना एकमेव आरोग्य सुविधा असलेल्या धडगाव ग्रामीण रुग्णालयार्पयत पोहोचणे रुग्णांना जिकिरीचे होत आह़े या भागात डेंग्यूसदृश तापासह मलेरियाची लागण झाल्याचे वेळावेळी समोर येत आह़े रुग्णसेवा देणारे वैद्यकीय अधिकारी याठिकाणी पोहोचू शकत नसल्याने समस्या निर्माण होत आह़े विविध योजनांच्या लाभासाठी तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, पंचायत समिती, वनविभाग, कृषी विभाग, सेतू केंद्र, आधार सुविधा व महाईसेवा केंद्रातील कामे रखडत असल्याचे यातून समोर आले आह़े मार्गावर योग्य तो रस्ता नसल्याने प्रशासनाने चिंचोलीपाडा येथील वरचा पूल ते भोगवाडे खुर्द येथील वाहून गेलेल्या पुलार्पयत दीड किलोमीटर र्पयतचा रस्ता रुंद करुन वाहनांची वाहतूक सुरु करण्याची मागणी होत आह़े या मार्गावर दोन्ही बाजूस रुंदीकरण करण्याची मागणी करण्यात आली आह़े निवेदनावर उपसरपंच सुकदेव वन्या पावरा यांची सही आह़े