शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

बदलत्या पेट्रोल दरांनी सर्वसामान्यांना फटका : नंदुरबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 17:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या सहा महिन्यात पेट्रोल व डिङोलच्या दरात 10 ते 20 पैशांनी सतत वाढ होत आह़े त्यामुळे याचा फटका सर्वाधिक ग्राहकांना बसत आह़े त्यामुळे शासनाने पेट्रोलच्या दरात स्थिरता आणावी व पेट्रोलपंप चालक व ग्राहकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा पेट्रोलपंप चालकांकडून व्यक्त करण्यात आला़ नंदुरबार शहरात साधारणत 10 पेट्रोलपंप ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या सहा महिन्यात पेट्रोल व डिङोलच्या दरात 10 ते 20 पैशांनी सतत वाढ होत आह़े त्यामुळे याचा फटका सर्वाधिक ग्राहकांना बसत आह़े त्यामुळे शासनाने पेट्रोलच्या दरात स्थिरता आणावी व पेट्रोलपंप चालक व ग्राहकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा पेट्रोलपंप चालकांकडून व्यक्त करण्यात आला़ नंदुरबार शहरात साधारणत 10 पेट्रोलपंप आहेत़ मंगळवारी सर्वत्र पेट्रोलपंपावर पेट्रोलचे दर हे सरासरी 81 रुपये 28 पैसे तर डिङोलचे दर 68 रुपये 35 पैसे प्रती लीटर होत़े नंदुरबार शहरात दररोज सुमारे 28 हजार लीटर पेट्रोलची गरज भासत असत़े पेट्रोलीयम मंत्रालयाकडून दररोज पेट्रोलच्या भावात बदल करण्यात येत असल्याने ग्राहकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े शिवाय, नंदुरबार जिल्ह्यातील पेट्रोलचे दर हे राज्यात सर्वाधिक असल्याचेही माहिती आह़े ‘सेस’ मुळे लीटरमागे अधिकच्या दीड रुपयांचा बोजा नंदुरबारकरांना सहन करावा लागत आह़े त्यामुळे केंद्राच्या आगामी बजटमध्ये पेट्रोलचे दर स्थिर ठेवण्याबाबत निर्णय होण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आह़े