शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी
2
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
3
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
4
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
5
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
6
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
7
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
8
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
9
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
11
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
12
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
13
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
14
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
15
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
16
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
17
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी
18
'अंबानीं'च्या कंपनीला दिलासा, 'या' शेअरमध्ये ११% वाढ! बाजाराने घेतले 'यु-टर्न', वाचा कारण!
19
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण
20
सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!

गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त पालखी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 13:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील पाताळगंगा नदी किनारी असलेल्या गजानन महाराज मंदिरात प्रगट दिनानिमित्त वार्षिक उत्सव साजरा करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील पाताळगंगा नदी किनारी असलेल्या गजानन महाराज मंदिरात प्रगट दिनानिमित्त वार्षिक उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मंदिरावर भाविकांनी गजानन विजय ग्रंथाचे पारायण केले.शनिवारी ‘श्रीं’च्या रजत मुखवट्याची शहरातून भव्य पालखी काढण्यात आली. श्री गजानन महाराज मंदिर नंदुरबार येथून सकाळी नऊ वाजता पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला होता. या वेळी शहरातील साक्री नाका, जळका बाजार, टिळक रोड, सोनार खुंट, गणपती मंदिर, धान्यबाजार, सिद्धी विनायक मंदिर, शिवाजी रोड मार्गे हिरालाल चौधरी यांच्या घराकडून मंदिरात पालखी आल्यानंतर महाआरती व प्रसादाने सोहळ्याची सांगता करण्यात आली. पालखी सोहळ्यात रजाळे व काकर्दे येथील भजनी मंडळांनी विविध भक्ती गीत गात शहरात भक्तीमय वातावरण निर्माण केले. या वेळी पालखीचे भाविकांनी ठिकठिकाणी दर्शन घेतले.पालखी सोहळ्यासाठी सद्गुरू सेवा संघाच्या सेवेकऱ्यांसह भाविकांनी परिश्रम घेतले.