शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पाडळदा ग्रामपंचायत बिनविरोध लोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 12:51 IST

शहादा : तालुक्यातील पाडळदा बुद्रुक ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच आणि सदस्य बिनविरोध निवडीसाठी प्रत्येक पदासाठी केवळ एक अर्ज दाखल करण्यात आला़ लोकनियुक्त सरपंच पदासाठीच्या प्रकियेंतर्गत जिल्ह्यातील पहिल्या बिनविरोध सरपंचाचा मान आता पाडळदा गावाला मिळणार आह़े दोन दिवसांपूर्वीच ‘लोकमत’ने वर्तवलेल्या भाकितानुसार पाडळदा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी शुक्रवारी दुपार्पयत मुलकनबाई मोहन वळवी यांचा ...

शहादा : तालुक्यातील पाडळदा बुद्रुक ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच आणि सदस्य बिनविरोध निवडीसाठी प्रत्येक पदासाठी केवळ एक अर्ज दाखल करण्यात आला़ लोकनियुक्त सरपंच पदासाठीच्या प्रकियेंतर्गत जिल्ह्यातील पहिल्या बिनविरोध सरपंचाचा मान आता पाडळदा गावाला मिळणार आह़े दोन दिवसांपूर्वीच ‘लोकमत’ने वर्तवलेल्या भाकितानुसार पाडळदा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी शुक्रवारी दुपार्पयत मुलकनबाई मोहन वळवी यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला़ तर 11 सदस्यांपैकी 10 उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आल़े यामुळे पाडळदा ग्रामपंचायत छाननी आणि माघारीपूर्वीच बिनविरोध झाली आह़े अर्ज माघारीची प्रक्रिया पार पडल्यानंतर तशी घोषणा करण्यात येणार आह़े शुक्रवारी दुपारी प्रभाग एकमधून दिलीप आलम पाडवी, संगिताबाई माणिक सूर्यवंशी, प्रभाग दोन मधून वासुदेव बन्सी माळी, मनिषा शरद चौधरी, प्रभाग तीन मधून रविंद्र सखाराम पाटील, द्वारकाबाई केस:या गांगुर्डे, रोशनी भरत कोळी, प्रभाग चार मधून चैत्राम रूपचंद वळवी, मनोज विजय पाटील, संगिता कैलास वळवी या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होत़े त्यांचे अर्ज हे त्या जागेसाठी एकमेव असल्याने त्यांची निवड बिनविरोध मानली जात आह़े 11 पैकी 10 अर्ज आल्याने एक पद रिक्त राहणार आह़े शहादा तालुक्यात पहिली बिनविरोध ग्रामपंचायतीचा मान पाडळदा ग्रामपंचायतीने मिळवल्यानंतर गावात आनंद व्यक्त करण्यात येत होता़ गावात यापूर्वी झालेली बैठक, उमेदवारांची चाचपणी व ज्येष्ठांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय झाला़