शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा पालिका निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 13:23 IST

तळोद्यात नागरिकांचा एल्गार : अतिक्रमण काढण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरातील मोठा माळीवाडा परिसरात गटार व रस्त्याचे बांधकाम पालिकेतर्फे सुरू करण्यात आले आह़े परंतु हे बांधकाम गल्लीतील अतिक्रमण काढल्याशिवाय करू नये अन्यथा आगामी पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकून उपोषण करण्याचा इशारा येथील नागरिकांनी निवेदनांद्वारे दिला आह़ेतळोदा शहरातील मोठा माळीवाडा परिसरात पिठाच्या बंद गिरणीपासून दुतर्फा गटारींचे व रस्त्याचे बांधकाम नगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आले आह़े या           आधीसुद्धा येथील रस्त्याचे व गटारींचे काम पालिकेने सुरू केले होत़े परंतु येथील गटारीवर व रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण करून बांधकाम केले आह़े ते अतिक्रमण जैसे थे ठेवून पालिका गटार व रस्त्याचे काम करीत होती म्हणून तेव्हा येथील नागरिकांनी अतिक्रमण काढून रस्ता व गटारींचे काम करावे अशी मागणी केली असता पालिकेने कामच बंद केले होत़े तेच काम पालिकेतर्फे पुन्हा सुरू करण्यात आले आह़े परंतु अतिक्रमण जैसे थे ठेवण्यात आले आह़े त्यामुळे येथील नागरिकांनी तळोदा पालिकेचे मुख्याधिकारी यांना याबाबत निवेदन दिले आह़़े निवेदनात म्हटले आहे की,  परिसरात मोठया प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आह़े या अतिक्रमणामुळे या गल्लीत कचरा संकलन करणारे ट्रॅक्टर, अग्निशमन बंब व रुग्णवाहिका येऊ शकत नसल्याने या भागात नेहमी अस्वच्छता राहत असत़े अग्नी उपद्रव झाल्यास किंवा एखाद्या रुग्ण अत्यवस्थ झाल्यास अग्निशमन बंब अथवा रुग्णवाहिका उपयोगात येत नाही तसेच चार चाकी वाहन सुद्धा जात नाही त्या मुळे अनेक छोटे मोठे वाद व समस्या निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आह़े अतिक्रमण धारकांनी गटारी व रस्त्यावर ओटे बांधून व जिने ठेवून अतिक्रमण केले आह़े त्यामुळे पालिकेने रीतसर अतिक्रमण काढावे व गटार आणि रस्त्याचे बांधकाम करावे अन्यथा  येथील रहिवासी पालिकेसमोर उपोषणास बसू व आगामी पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा निवेदनात दिला आह़ेे निवेदनावर चंद्रकांत सूर्यवंशी, सतिष मगरे, महेश माळी, विलास माळी, गुलाब सूर्यवंशी, नरेंद्र सूर्यवंशी, दिगंबर सूर्यवंशी,  महेंद्र सूर्यवंशी, रमेश चौधरी आदी 41 महिला व पुरुषांच्या निवेदनावर सह्या आहेत़