शहरं
Join us  
Trending Stories
1
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
2
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारणात रंजक वळणावर
3
समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
5
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
6
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
7
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
8
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
9
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
10
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
11
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
12
शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित
13
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
14
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई
15
‘आरटीई’साठी १७६ कोटी मंजूर; पहिली ते आठवीपर्यंतच्या ४.७ लाख विद्यार्थ्यांना लाभ
16
९०३ जलसंधारण योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द; रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा दणका
17
तीन कोटींचे बक्षीस असलेला नक्षली नेता सुधाकर ठार; सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
18
चर्चगेट स्थानकात आगीमुळे पळापळ; ऐन गर्दीच्या वेळी दुर्घटना; फलाटांवर धुराचे लोट
19
वाशी- मानखुर्द प्रवास आता सुसाट वाशी खाडी पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण
20
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान

केवायसीच्या नावाखाली नंदुरबारात एकाची ४५ हजारात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 12:50 IST

नंदुरबार : बँक खात्याचे केवायसी करावयाचे सांगून खात्याची संपुर्ण माहिती घेत नंदुबारातील एकाला आॅनलाईन ४५ हजारात गंडावल्याची घटना घडली. ...

नंदुरबार : बँक खात्याचे केवायसी करावयाचे सांगून खात्याची संपुर्ण माहिती घेत नंदुबारातील एकाला आॅनलाईन ४५ हजारात गंडावल्याची घटना घडली. नंदुरबार शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.नंदुरबारातील देसाईपुरा भागात राहणारे कुणाल अतुल शाह यांना २७ रोजी दुपारी एका नंबरवरून कॉल आला. त्यांनी बँक खात्याचे केवायसी अपडेट करावयाचे असल्याचे सांगितले. त्यासाठी मोबाईलवर क्यूक सपोर्ट अ‍ॅप डाऊनलोड करायला लावून त्यात वैयक्तिक माहिती भरून घेतली. त्या आधारावर कुणाल शाह यांच्या स्टेट बँकेच्या खात्यातून सहा हजार २३९ रुपये आणि आईच्या अ‍ॅक्सीस बँक खात्यातून ३९ हजार ५७६ रुपये आॅनलाईन काढून घेतले. दोन्ही खात्यातून पैसे काढले गेल्याचा मेसेज आल्यावर शाह यांना आपण फसविले गेल्याचे लक्षात आले. त्यांनी नंदुरबार शहर पोलिसात फिर्याद दिल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.