शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

 अस्वलाच्या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी, तीन महिन्यातील दुसरी घटना

By मनोज शेलार | Updated: August 23, 2023 18:58 IST

अस्वलाने हल्ला केल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी नवलपूर, ता.अक्कलकुवा येथे घडली.

वाण्याविहीर (नंदुरबार) : अस्वलाने हल्ला केल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी नवलपूर, ता.अक्कलकुवा येथे घडली. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या डोक्याचा मागील भागाला गंभीर ईजा झाली आहे. अककलकुवा तालुक्यातील व तळोदा पोलीस स्टेशन च्या हद्दीत असलेल्या नवलपुर येथे बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास दिनकर वनकर वसावे (४०) हे शेतात चारा कापत असताना अस्वलाने अचानक हल्ला केला. 

त्यांनी बचावासाठी आरडाओरड केला. अस्वलाच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. तोपर्यंत डोक्याचा मागील भागात मोठी दुखापत केली. वसावे यांना तातडीने अककलकुवा ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. तेथे औषधोपचार करून जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. तीन महिन्यांपूर्वी देखील खुर्चीमाळ येथे कागड्या बारक्या नाईक या वृद्धावर अस्वलाने हल्ला करून दुखापत केली होती.

टॅग्स :nandurbar-pcनंदुरबार