शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

भरधाव ट्रकची रिक्षाला धडक युवक ठार, एकजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 12:49 IST

महामार्गावरील रायंगणनजीकची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : भरधाव ट्रकने दूध वाहतूक करणा:या रिक्षाला धडक दिल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला. दुस:या जखमी युवकावर व्यारा येथे उपचार सुरू आहेत. पहाटे साडेचार वाजता रायंगणनजीक ही घटना घडली. दरम्यान, वडिलांच्या व्यवसायात मदत करणा:या एकुलता एक मुलाचा मृत्यू झाल्याने नवापूरच्या पाटील परिवारावर शोककळा पसरली आहे.पंकज रवींद्र पाटील (24) असे मयताचे नाव असून अशोक गोहिल असे जखमीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार 22 रोजी पहाटे साडेचार  ते पाच वाजेच्या दरम्यान सुरत-नागपुर राष्ट्रीय महामार्गावर रायंगण गावाच्या शिवारात ओम साई हॉटेल जवळ हा अपघात झाला. नवापुरहुन विसवाडी येथे दुध घेण्यासाठी जात असलेल्या रिक्षाला समोरुन येणा:या मालट्रकने  जबर ठोस दिली. त्यात बसलेले पंकज रवींद्र पाटील व अशोक गोहील रा. शास्त्रीनगर, नवापुर हे गंभीर जखमी झाले होते. जखमीना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर पंकज पाटील यास नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नेत असतांना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. ट्रकसह चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असुन पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गुमान पाडवी तपास     करीत आहे. अशोक गोहील    यांच्यावर व्यारा येथे उपचार सुरु आहेत.पाटील कुटूंबियांमध्ये पंकज हा एकुलता एक होता. पदवीचे शिक्षण जेमतेम पुर्ण करुन वडीलास मदत म्हणुन तो गोहील यांच्या खाजगी दुध ड़ेअरीवर कामाला लागला होता. रोज पहाट रिक्षाने विसवाडीला जाऊन दुध आणणे व त्यानंतर डेअरी वरील नित्याची कामे करणे अशी त्याची दिनचर्या होती. शांत व संयमी स्वभावाचा मुलगा हरपल्याने शास्त्रीनगर परिसर व पंकज च्या कुटुंबात एकच शोककळा पसरली आहे.