शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

कोपर्ली-बह्याणे दरम्यान दुचाकी धडकून एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील कोपर्ली ते बह्याणे रस्त्यावर दोन मोटारसायकली एकमेकांवर धडकून झालेल्या अपघातात एक ठार त ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील कोपर्ली ते बह्याणे रस्त्यावर दोन मोटारसायकली एकमेकांवर धडकून झालेल्या अपघातात एक ठार त एक जण जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. अपघातात दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.  कोपर्ली येथील द्वारकानाथ माणकलाल बिर्ला (वय ५८) हे एमएच ३९ एक्स ५९७९  या मोटारसायकलने कोपर्ली गावाकडे येत असताना बह्याणे गावाजवळ एमएच १८ बीजे ३३७९ या समोरुन येणा-या मोटारसायकलीने त्यांना धडक दिली. धडकेत द्वारकानाथ बिर्ला हे गंभीर जखमी होवून ठार झाले. तर दुचाकीस्वार भरत नारायण पवार रा. नेवाडे ता. साक्री व बबलू दाैलत पाटील हे दोघेही जखमी झाले. याबाबत शंतनू बिर्ला रा. कोपर्ली यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन धडक देणारा  दुचाकीस्वार  भरत नारायण पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक गावीत करत आहेत. अपघातात दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले आहे. दोघा जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.