शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
5
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
6
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
7
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
8
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
9
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
10
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
11
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
12
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
13
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
14
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
15
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
16
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
17
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
18
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
19
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
20
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट

कुडीबारपाडात शेतीच्या वादातून एकाचा खुन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 11:32 IST

भाऊ जखमी : मोलगी पोलिसात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेताच्या वादातून एकावर कुºहाडीने वार करून ठार मारल्याची घटना डनेलचा कुडीबारपाडा, ता.अक्कलकुवा येथे घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खुमा बामण्या वळवी (३५) रा.डनेलचा कुडीबारपाडा, ता.अक्कलकुवा असे मयताचे नाव आहे. संशयीत आरोपी कुमजी देवजी पाडवी व खुमा बामण्या पाडवी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून शेतीचा वाद होता. या वादातून १३ रोजी कुमजी पाडवी याने खुमा व त्यांचा भाऊ सोन्या वळवी यांच्यात वाद झाला. कुमजी याने शिविगाळ करीत खुमा यांच्यावर कुºहाडीने वार केला. त्यांचा भाऊ सोन्या वळवी यांना देखील दगडाने मारून जखमी केले.याबाबत सोन्या वळवी यांच्या फिर्यादीवरून कुमजी देवजी पाडवी याच्याविरुद्ध मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास फौजदार कचरे करीत आहे. घटनास्थळी उपअधीक्षक प्रकाश मेढे करीत आहे. संशयीतास लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.