लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लैंगिक शोषणाचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याने शहादा येथील एकाविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुलतान मिर्झा असे संशयीताचे नाव आहे. त्याने त्याच्या व्हॉट्सअप मोबाईलवरून लैंगिक शोषणाचा व्हिडीओ फेसबूक व सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसारीत केला. याप्रकरणी पोलीस शिपाई पंकज महाले यांच्या फिर्यादीवरून सुलतान मिर्झा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याने गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 11:53 IST