शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

नंदुरबार शहरवासीयांना आता आंबेबाराचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 12:40 IST

विरचक धरणातील साठा होतोय कमी : काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 8 : पालिकेला आता आंबेबारा धरणाचा आधार घ्यावा लागणार आहे. याआधीच आरक्षीत केलेले धरणातील पाणी आष्टे पंपींग स्टेशनर्पयत आणून ते शहरात आणण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे विरचक धरणावरील पंपींग स्टेशवरील ताण काही प्रमाणात कमी होणार आहे. दरम्यान, पालिकेने दुस:या बुस्टर पंपाचे काम देखील पुर्ण केल्यामुळे पाणीपुरवठय़ाचे नियोजन आता सुसह्य होणार आहे.नंदुबार शहरात पाणी टंचाईची तीव्रता नाही. दर एक दिवसाआड व पाऊण ते एक तास पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू आहे. परंतु भविष्यातील नियोजन आणि यदाकदाचीत पाऊस लांबलाच तर विरचक प्रकल्पातील पाणीसाठा पुरेसा शिल्लक असावा यासाठी आंबेबारा धरणातील पाणी आरक्षीत केले जाते. दरवर्षी हे पाणी एप्रिल व मे महिन्यात वापरले जाते. त्यानुसार ते पाणी वापरण्यास सुरुवात झाली आहे.50 टक्के आरक्षीतआंबेबारा धरणातील एकुण पाणी साठय़ापैकी 50 टक्के पाणीसाठा हा दरवर्षी पालिका आरक्षीत करीत असते. साधारणत: डिसेंबर महिन्यात पालिकेच्या सभेत ठराव करून तो जिल्हाधिका:यांकडे पाठविला जातो. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबधित विभागाला सांगून आंबेबारा धरणातील पाणी आरक्षीत केले जाते. गेल्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाल्याने आंबेबारा ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे या धरणातील पाणी साठय़ाचा फारसा प्रश्न नाही. या धरणातील आरक्षीत पाणी पाटचारीद्वारे आष्टे येथील शिवण नदीच्या पंपींग स्टेशनमध्ये आणले जाते. तेथील विहिरीत पाणी साठविल्यानंतर ते पंपींगच्या माध्यमातून शहराला पुरविले जाते. आष्टे ते नंदुरबार ही दहा   किलोमिटरची पाईपलाईन जुनी झाल्यामुळे काही दिवसांपूर्वीच    तिची दुरूस्ती देखील करण्यात      येवून गळती कमी करण्यात आलेली आहे.विरचकमध्ये 33 टक्के साठाविरचक धरणात सद्या स्थितीत 33 टक्के पाणीसाठा आहे. हे संपुर्ण पाणी नंदुरबार शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत ठेवण्यात आले आहे. साधारणत: ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यार्पयत हे पाणी शहरवासीयांना पर्याप्त असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पाऊस जरी लांबला तरी हे पाणी पुरणार आहे. त्यासाठी मात्र आतापासूनच काटकसर करणे देखील आवश्यक आहे.गेल्या पावसाळ्यात विरचक धरणात 65 टक्केर्पयत पाणीसाठा झाला होता. धरणाचे बांधकाम झाल्यापासून आतार्पयत एकदाही या धरणात संपुर्ण 100 टक्के पाणीसाठा झालेला नाही. पुर्ण क्षमतेने धरण भरले तरच शेतीसाठी या ठिकाणी पाणी आरक्षीत करण्याची तरतूद असल्याचे समजते.