शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

नंदुरबारात सुकाणू समितीतर्फे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 12:37 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 20 :  शेतक:यांच्या सरसकट कजर्मुक्तीसह इतर विविध मागण्यांसाठी सुकाणू समितीतर्फे सोमवारी एकदिवशीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिका:यांसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.सकाळी 11 वाजेपासून शेकडोजण जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अन्नत्याग आंदोलन करण्यासाठी बसले होते. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिका:यांना निवेदन दिले. त्यात विविध मागण्यांचा समावेश आहे. सरसकट कजर्मुक्ती ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 20 :  शेतक:यांच्या सरसकट कजर्मुक्तीसह इतर विविध मागण्यांसाठी सुकाणू समितीतर्फे सोमवारी एकदिवशीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिका:यांसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.सकाळी 11 वाजेपासून शेकडोजण जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अन्नत्याग आंदोलन करण्यासाठी बसले होते. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिका:यांना निवेदन दिले. त्यात विविध मागण्यांचा समावेश आहे. सरसकट कजर्मुक्ती जाहीर करण्यात यावी. याअंतर्गत कर्ज रक्कम मर्यादेची असलेली अट रद्द करावी. वनहक्क कायदा 2006 च्या अंमलबजावणीत सुसूत्रता आणावी. रेडिरेकनरनुसार तातडीने कर्ज उपलब्ध करून द्यावे. दुधाचे भावाबाबत शेतक:यांची लूट सुरू आहे ती बंद करावी. ऊस भावासाठी गुजरात पॅटर्न लागू करावा. कापूस बोंडअळीने बाधीत तसेच अवकाळी पाऊस, वादळ, गारपीट यामुळे शेतक:यांना एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी. शेतीसाठी मोफत वीज द्यावी. कांद्यासह सर्व शेतीमालावरील निर्यातबंदी विनाअट उठवावी आदींसह इतर विविध मागण्यांचा त्यात समावेश आहे. यावेळी विविध शेतकरी संघटनांचे पदाधिका:यांमध्ये काथा वसावे, करणसिंग कोकणी, भिमसिंग वळवी, अरुण रामराजे, नाना ठाकरे, लिलाबाई वळवी, सिंगा वळवी, विक्रम गावीत, वासुदेव गांगर्डे, होमाबाई गावीत, संजय पाटील आदींसह इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.