शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

प्रकाशा विलगीकरण कक्षातून १९ रुग्ण बरे होऊन परतले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:39 IST

प्रकाशा येथे विलगीकरण कक्ष तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या होत्या. कोरोनाची सामान्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ...

प्रकाशा येथे विलगीकरण कक्ष तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या होत्या. कोरोनाची सामान्य लक्षणे असलेल्या रुग्णांना याठिकाणी ठेवले जात होते. एकूण १९ जणांवर याठिकाणी उपचार करून बरे करुन घरी पाठवण्यात आले. त्यांना एक वेळेचा चहा, एक वेळचा नास्ता व दोन वेळचे जेवण प्रकाशा ग्रामपंचायत व सद्‌गुरु धर्मशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आला होता. प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सकाळी दहा व सायंकाळी सहा याप्रसंगी भेटी देऊन उपचार करत होते. विलगीकरण कक्ष तयार होऊन वीस-बावीस दिवस झाले आहेत. या दरम्यान केवळ एकाच रुग्णाला ऑक्सिजन कमी होत असल्याने गुजरातकडे रेफर करण्यात आले होते. आता फक्त चारच जण या विलगीकरण कक्षामध्ये आहेत. विलगीकरण कक्षासाठी मंडळाधिकारी मुकेश चव्हाण, तलाठी धर्मराज चौधरी, ग्राम विकास अधिकारी बी.जी.पाटील, सरपंच सुदाम ठाकरे यांच्यासह शिक्षणाधिकारी माध्यमिक, गटशिक्षणाधिकारी शहादा, केंद्रप्रमुख, यांनी वेळोवेळी भेटी देत पाहणी केली होती.