शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कडवामहू फाटा येथे जीप-ट्रकच्या अपघातात नऊ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 13:08 IST

ओव्हरटेकच्या नादात जीप ट्रकवर धडकली

अक्कलकुवा : जीप व ट्रकची समोरासमोर धडक होऊन नऊ प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी अक्कलकुवा-खापर रस्त्यावर कडवामहू फाटय़ाजवळ घडली. राहुल्या रामा वळवी (40), नीला हादया राऊत (42), सत्या हादया राऊत (41), भीमा रामा वसावे (32), रतिलाल निंदा वसावे (25), रामा जीवा वसावे (45), वनिता रतिलाल वसावे (23), रामा धीमा वसावे (35), रमेश रामा वसावे (07) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. सर्व प्रवासी गोरजापाडा ता.अक्कलकुवा येथील रहिवासी आहेत. अंकलेश्वर-ब:हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलकुवा ते खापर दरम्यान असलेल्या कडवामहु फाटया जवळ हा अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रय}ात महेंद्रा मॅक्स गाडीने (एमएच 39- 1962) समोरून येणा:या आयसर ट्रकला जोरदार धडक दिली. जखमींना ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा येथे व तेथून उपचारासाठी  जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अक्कलकुवा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तपास  पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिस गावित करीत आहेत.