शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नवापूरात रंगली ‘स्मार्ट लेडी’ स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 12:20 IST

सांस्कृतिक कार्यक्रम : मेघा बिरारीस ठरल्या स्मार्ट लेडी

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 19 : शहरातील अस्तित्व ग्रुपतर्फे आयोजित स्मार्ट लेडी स्पर्धेत मेघा बिरारीस यांनी बाजी मारली. चांदीचा मुकुट व पैठणी साडी देऊन त्यांना गौरविण्यात आले. पालिकेच्या सुरूपसिंग नाईक बहुद्देशीय भवनात झालेल्या या स्पर्धेत महिलांसाठी नृत्य, संगीत व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आल़े यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, नगराध्यक्षा हेमलता पाटील, डॉ़ तेजल शहा, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. लता सुरवाडे, पोलीस उपनिरीक्षक संगिता कदम यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली़ नृत्य स्पर्धेत महिलांच्या 12 संघ सहभागी झाल़े बेटी बचाव,  कौटुंबिक जबाबदारी व मुलींचे शिक्षण या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रम झाले. सौंदर्य, नृत्य व संगीत स्पर्धेत विजयी ठरलेल्या महिला व त्यांच्या संघांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रास्ताविक अंजू दुसाणे केल़े सूत्रसंचलन सिमा पाटील यांनी तर आभार संगिता सोनार यांनी मानले. यशस्वितेसाठी मृदुला भांडारकर व मिनाक्षी सोनार यांच्या मार्गदर्शनात प्रियंका पाटील, विजया सोनार, विद्या सोनार, जयश्री चव्हाण, जयश्री पाटील व अस्तित्व गृपच्या महिला सदस्यांनी परिश्रम घेतल़े दरवर्षी महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करुन अस्तित्व ग्रुपने वेगळेपण जपले आहे. यावर्षी स्मार्ट लेडी स्पर्धा हे या कार्यक्रमाचे आकर्षण होत़े स्पर्धेत 15 महिला सदस्यांनी सहभाग नोंदवला़ त्यात सर्वसाधारण गृहिणी व नोकरी करणा:या महिलांचा त्यात समावेश होता़ तीन फे:यांमध्ये अंतिम विजेत्याची निवड झाली. अंतिम फेरीत पहिले तीन क्रमांक ठरविण्यात आलेत. त्यात प्रथम क्रमांक पटकावून मेघा बिरारीस स्मार्ट लेडी ठरल्या. द्वितीय प्रतिभा पवार व तृतीय बक्षिस रूपाली जगताप यांना देण्यात आल़े महिलाच्या पुढाकाराने महिलांसाठी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत़े महिलांकडून प्रत्येक कामाचे नियोजन करून कार्यक्रम घेण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली़